1/5

टॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री वर्षा बोलम्मा ही सोशल मीडियावर सक्रिय असते. वर्षा तिच्या चाहत्यांसाठी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
2/5

नुकतेच वर्षाने साऊथ इंडियन स्टाॅईलमधील फोटोशूट केले आहे आणि हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3/5

वर्षाने या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाची साडी घातलेली आहे.
4/5

वर्षाने 'सथुरन' या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.
5/5

फोटोमध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज दिसत आहे.