AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cars under 10 Lakh : 10 लाखापेक्षा कमी किंमतीत 5 स्टार सेफ्टी रेटिंगवाल्या या आहेत 5 बेस्ट कार

Cars under 10 Lakh : 10 लाख रुपयापेक्षा कमी किंमतीत 5 स्टार सेफ्टी रेटिंगवाल्या गाड्या शोधताय? या प्राइस रेंजमध्ये पाच चांगले मॉडल्स आहेत. कुठल्या गाड्यांना एडल्ट आणि चाइल्ड सेफ्टीत किती पॉइंट मिळालेत? या कारच्या किंमती किती? जाणून घ्या.

| Updated on: Nov 04, 2025 | 3:49 PM
Share
Tata Curvv Price : 5 स्टार सेफ्टी रेटिंग सह येणाऱ्या या SUV ला  BNCAP क्रॅश टेस्टच्या चाइल्ड सेफ्टीमध्ये 49 पैकी 43.66 आणि एडल्ट सेफ्टीमध्ये 32 पैकी 29.50 पॉइंट मिळाले. या एसयूवीची किंमत 9 लाख 99 हजार रुपयाने (एक्स शोरूम) सुरु होते.  (फोटो- टाटा मोटर्स)

1 / 5
Kia Syros Price : किआच्या 5 स्टार सेफ्टी रेटिंगवाल्या एसयूवीला BNCAP क्रॅश टेस्टमध्ये एडल्ट सेफ्टीत 32 पैकी 30.21 आणि चाइल्ड सेफ्टीत 49 पैकी 44 पॉइंट मिळाले आहेत. या गाडीची किंमत 8,67,053 रुपयाने (एक्स शोरूम) सुरु होते. (फोटो- किआ)

2 / 5
Skoda Kylaq Price : स्कोडाची कॉम्पॅक्ट एसयूवी 5 स्टार सेफ्टी रेटिंगसह येते. BNCAP क्रॅश टेस्टमध्ये एडल्ट सेफ्टीत या गाडीला  32 पैकी 30.88 पॉइंट आणि चाइल्ड सेफ्टीमध्ये 49 पैकी 45 पॉइंट मिळालेत. या एसयूवीची किंमत 7.89 लाखापासून  (एक्स शोरूम) सुरु होते. (फोटो- स्कोडा)

3 / 5
Tata Nexon Price : या गाडीला सुद्धा 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळालीय. BNCAP क्रॅश टेस्टमध्ये या गाडीला एडल्ट सेफ्टीत 32 पैकी 29.41 आणि चाइल्ड सेफ्टीत 49 पैकी 43.83 पॉइंट मिळालेत. या एसयूवीची किंमत 7 लाख 99 हजार रुपयाने (एक्स शोरूम) सुरु होते. (फोटो- टाटा मोटर्स)

4 / 5
Mahindra XUV 3XO Price : 5 स्टार सेफ्टी रेटिंगवाल्या महिंद्राच्या या एसयूवीला BNCAP क्रॅश टेस्टमध्ये एडल्ट सेफ्टीत 32 पैकी 29.36 पॉइंट आणि चाइल्ड सेफ्टीत 49 पैकी 43 पॉइंट मिळालेत. या गाडीची किंमत 8.94 लाखाने (एक्स शोरूम) सुरु होते. (फोटो- महिंद्रा)

5 / 5
माझ्या ऐवजी विरोधकांनी...; जयंत पाटलांचं मोठं विधान
माझ्या ऐवजी विरोधकांनी...; जयंत पाटलांचं मोठं विधान.
ठाकरेंनी येऊन कलादालन बघावं! प्रताप सरनाईकांचं निमंत्रण
ठाकरेंनी येऊन कलादालन बघावं! प्रताप सरनाईकांचं निमंत्रण.
त्यांची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा विखे पाटलांना टोला
त्यांची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा विखे पाटलांना टोला.
वांद्र्यातल्या किल्ल्यावर पार्टी, अखिल चित्रेंकडून व्हिडीओ टि्वट!
वांद्र्यातल्या किल्ल्यावर पार्टी, अखिल चित्रेंकडून व्हिडीओ टि्वट!.
सुप्रिया सुळे यांच्याकडून नवले पूल अपघातस्थळाची पाहणी
सुप्रिया सुळे यांच्याकडून नवले पूल अपघातस्थळाची पाहणी.
बिहारमध्ये काँग्रेसचा सुपडासाफ झालाय! गजानन काळे यांची तीव्र टीका
बिहारमध्ये काँग्रेसचा सुपडासाफ झालाय! गजानन काळे यांची तीव्र टीका.
उमेदवार उभे करू नका सांगितंल होतं! अजितदादांच्या त्या विधानाची चर्चा
उमेदवार उभे करू नका सांगितंल होतं! अजितदादांच्या त्या विधानाची चर्चा.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वसंतराव नाईक पुतळ्याचे अनावरण
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वसंतराव नाईक पुतळ्याचे अनावरण.
भाजपने आता अमेरिकेत जाऊन निवडणूक लढवावी! आदित्य ठाकरेंचा टोला
भाजपने आता अमेरिकेत जाऊन निवडणूक लढवावी! आदित्य ठाकरेंचा टोला.
युती करायची आहे, त्यांच्यासोबत...; युतीच्या चर्चेवर निलेश राणेंचे मोठे
युती करायची आहे, त्यांच्यासोबत...; युतीच्या चर्चेवर निलेश राणेंचे मोठे.