AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rivaba Jadeja Minister : मंत्री बनली रवींद्र जडेजाची बायको रिवाबा, 70,80,90 कोटी नाही, तिच्याकडे किती संपत्ती?

Rivaba Jadeja Minister : रिवाबा जडेजाला गुजरात सरकारमध्ये मंत्री बनवण्यात आलं आहे. गांधीनगरमध्ये तिने शपथ घेतली. रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबा किती श्रीमंत आहे, त्या बद्दल जाणून घेऊया.

| Updated on: Oct 17, 2025 | 4:25 PM
Share
टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा मैदानावर नेहमीच उजवी कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. पण आता त्याच्या पत्नीने मोठं मैदान जिंकलय. रिवाबा जडेजा गुजरात सरकारमध्ये मंत्री बनल्या आहेत. (PTI)

टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा मैदानावर नेहमीच उजवी कामगिरी करण्याचा प्रयत्न करतो. पण आता त्याच्या पत्नीने मोठं मैदान जिंकलय. रिवाबा जडेजा गुजरात सरकारमध्ये मंत्री बनल्या आहेत. (PTI)

1 / 5
17 ऑक्टोंबर रोजी रिवाबाने गांधीनगरमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली. रिवाबा जामनगरमधून आमदार आहे. वर्ष 2019 मध्ये तिने भाजपत प्रवेश केला.  (PTI)

17 ऑक्टोंबर रोजी रिवाबाने गांधीनगरमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली. रिवाबा जामनगरमधून आमदार आहे. वर्ष 2019 मध्ये तिने भाजपत प्रवेश केला. (PTI)

2 / 5
रिवाबा जडेजा मॅकेनिकल इंजिनिअर आहे. त्याशिवाय महिला सशक्तीकरणासाठी सुद्धा त्या काम करतात. म्हणूनच त्या जामनगरमधून निवडणूक जिंकल्या. आता त्यांना मंत्री बनवण्यात आलं आहे. (PTI)

रिवाबा जडेजा मॅकेनिकल इंजिनिअर आहे. त्याशिवाय महिला सशक्तीकरणासाठी सुद्धा त्या काम करतात. म्हणूनच त्या जामनगरमधून निवडणूक जिंकल्या. आता त्यांना मंत्री बनवण्यात आलं आहे. (PTI)

3 / 5
रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा गुजरातच्या श्रीमंत आमदारांपैकी एक आहे. रिपोर्ट्सनुसार, तिची संपत्ती 100 कोटीच्या आसपास आहे. यात पती रवींद्र जडेजाची संपत्ती सुद्धा आहे. (PTI)

रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा गुजरातच्या श्रीमंत आमदारांपैकी एक आहे. रिपोर्ट्सनुसार, तिची संपत्ती 100 कोटीच्या आसपास आहे. यात पती रवींद्र जडेजाची संपत्ती सुद्धा आहे. (PTI)

4 / 5
रिवाबा जडेजा अनेकदा स्टेडिअममध्ये सुद्धा दिसते. रिवाब जडेजा नवऱ्याला सपोर्ट करण्यासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीच्यावेळी सुद्धा हजर होती. आयपीएलमध्ये सुद्धा ती रवींद्र जडेजाला सपोर्ट करताना दिसते.

रिवाबा जडेजा अनेकदा स्टेडिअममध्ये सुद्धा दिसते. रिवाब जडेजा नवऱ्याला सपोर्ट करण्यासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीच्यावेळी सुद्धा हजर होती. आयपीएलमध्ये सुद्धा ती रवींद्र जडेजाला सपोर्ट करताना दिसते.

5 / 5
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.