- Marathi News Photo gallery Temple decorated for vitthal rukmini royal wedding ceremony 36 flowers of five tons decorated
PHOTOS : विठ्ठल-रुक्मिणीच्या शाही विवाह सोहळ्यासाठी मंदिर सजलं, 36 प्रकारच्या पाच टन फुलांची आरास
ही सजावट पुणे येथील विठ्ठल भक्त भारत भुजबळ यांनी केली आहे.
1 / 5

वसंत पंचमीच्या मुहूर्तावर म्हणजेच आज श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा आहे.
2 / 5
यासाठी आज मंदिरात खास फुलांची आरास करण्यात आली आहे.
3 / 5
पिवळा झेंडु, शेवंती, लिली, गुलाब, आष्टर अशा वेगवेगळ्या 36 प्रकारच्या पाच टन फुलांची आकर्षक अशी सजावट आज मंदिरात करण्यात आली आहे.
4 / 5
ही सजावट पुणे येथील विठ्ठल भक्त भारत भुजबळ यांनी केली आहे. यामध्ये विवाह सोहळ्यासाठी स्वर्गातील देव उपस्थित राहणार असल्याचा देखावा देखील त्यांनी सादर केलेला आहे.
5 / 5
तसंच आज विठ्ठलाला पांढराशुभ्र पोशाख परिधान करण्यात आला आहे. आज मंदिरात भक्तांनीही या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी गर्दी केली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
तुकाराम मुंढेंच्या नोटिशीला शाहरुख-अजयकडून एका वाक्यात उत्तर
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
आमचे विचार वेगळे...अभिषेकसोबतच्या नात्याबद्दल बिग बींचं वक्तव्य
Tata कंपनीने iphone मध्ये केली मोठी गुंतवणूक
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळाची झळ तुळजाभवानीच्या दर्शनालाही, भाविकांची संख्या रोडावली
आमदार रोहित पवारांकडून नंदुरबारच्या दुष्काळग्रस्त भागाची पाहणी
शहापूर तालुक्यात पावसाचं आगमन , जोरदार वाऱ्यामुळे मांडव उडाले
नवी मुंबई- एपीएमसी बाजारात सीताफळाच्या दरात 30 टक्क्यांची घसरण
शिर्डीच्या साई मंदिर कलशारोहणाचा वर्धापन दिन साजरा