सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, ट्रकवरती झाडं कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

ट्रकचे काही प्रमाणात नुकसान झाले, त्यामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ झाड बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.

| Updated on: Jun 24, 2023 | 4:02 PM
1 / 6
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे.

2 / 6
मुसळधार पावसामुळे कणकवली कॉलेज रोडलगत असलेले झाड ट्रकवर पडले.

3 / 6
ट्रकचे काही प्रमाणात नुकसान झाले, त्यामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

4 / 6
नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ झाड बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.

5 / 6
तसेच देवगड निपाणी रस्त्यावर हडपिड येथे ही झाडाच्या फांद्या तुटून रस्त्यावर आल्या होत्या.

6 / 6
फांद्या बाजूला करून वाहतुकीचा अडथळा दूर करण्यात आला.