Sumona chakravarti: ‘द कपिल शर्मा शो’ फेम सुमोना चक्रवर्तीचा स्विमिंग सूटमधील ‘Cool’ अंदाज

सुमोना चक्रवर्तीने उन्हाचा पारा वाढत असतानाचा हिमाचल प्रदेश हिल स्टेशनवरील तिच्या जुन्या ट्रिपचे फोटो पोस्ट करत. चिल करत असतानाची आठवण जागी केली आहे.

| Updated on: May 04, 2022 | 12:37 PM
1 / 4
कॉमेडियन कपिल शर्माच्या लोकप्रिय शो 'द कपिल शर्मा शो' मध्ये भुरीची भूमिका साकारून लोकांच्या मनावर राज्य करणारी सुमोना चक्रवर्ती आपल्या हॉट अंदाजामध्ये दिसून आली आहे.

2 / 4
सुमोना चक्रवर्तीने एकीकडे  उन्हाचा पारा वाढत असतानाचा  हिमाचल प्रदेश  हिल स्टेशनवरील  तिच्या जुन्या ट्रिपचे फोटो पोस्ट करत. चिल करत असतानाची आठवण जागी केली आहे.

3 / 4
 यामध्ये  सुमोनाने निळया  रंगाचा स्विमिंगसूट परिधान आहे. या सूटमध्ये कधी पाण्यात चिल करताना दिसून आली आहे.

4 / 4

May Day! May Day!! Heatwave go Away!!! or take me back to the Hill  असे कॅप्शन दिले आहे.