Zodiac : ‘या’ 4 राशींसाठी पुढील पाच दिवस सुगीचे, अत्यंत महत्वाची कामे मार्गी लागतील आणि यश तुमच्या पदरामध्ये पडेल!

शितल मुंडे, Tv9 मराठी

|

Updated on: Feb 20, 2022 | 10:17 AM

खालील चार राशींसाठी पुढील आठवड्या अत्यंत शुभ राहणार आहे. विशेष महणजे सर्व कामे व्यवस्थित पार पडण्याची शक्यता आहे. यादरम्यान कोणती काळजी घेतली पाहिजे आणि या नेमक्या कोणत्या राशी आहेत, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. सिंह-घरामध्ये काही शुभ कार्यक्रमासाठी योजना बनतील. तुम्ही जे काही ध्येय साध्य करण्याचे ठरवले आहे.

Feb 20, 2022 | 10:17 AM
खालील चार राशींसाठी पुढील आठवड्या अत्यंत शुभ राहणार आहे. विशेष महणजे सर्व कामे व्यवस्थित पार पडण्याची शक्यता आहे. यादरम्यान कोणती काळजी घेतली पाहिजे आणि या नेमक्या कोणत्या राशी आहेत, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

1 / 5
सिंह- घरामध्ये काही शुभ कार्यक्रमासाठी योजना बनतील. तुम्ही जे काही ध्येय साध्य करण्याचे ठरवले आहे, ते तुम्ही पूर्ण करू शकाल. राजकीय व्यक्तीचीही मदत मिळेल. तरुणांना मुलाखत इत्यादीमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.

2 / 5
धनु-हा आठवडा खूप आनंददायी जाईल. अध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात तुम्हाला विशेष रुची राहील. आणि तुमच्या व्यक्तिमत्वातही सकारात्मक बदल होईल. तुमच्या बुद्धिमत्तेने आणि व्यावसायिक विचाराने महत्त्वाचे निर्णयही तुम्ही घेऊ शकाल.

3 / 5
तूळ- घरातील वडिलधाऱ्यांचे सहकार्य राहील आणि समस्येचे निराकरण झाल्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहील.बहुतांश वेळ कुटुंबासोबत विश्रांती आणि मनोरंजनात व्यतीत होईल.

4 / 5
वृश्चिक- आपल्या जबाबदाऱ्यांबद्दल जागरूक रहा. आणि नियोजित आणि शिस्तबद्ध पद्धतीने दिनचर्या करा. काळ अनुकूल आहे, त्याचा पुरेपूर फायदा घ्या. जवळच्या मित्राची साथही तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.

5 / 5

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI