AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पालींना दूर पळवतील ही 5 सुंगधित झाडे ! घराच्या गॅलरीत लावा चिंतामुक्त व्हा…

काही सुंगधित वनस्पती घराच्या बाल्कनीत लावल्यास त्यांच्या तीव्र सुंगधाने किटक आणि पर्यायाने पाली घरात येत नाहीत. या झाडांमुळे डास आणि इतर किटकांचा वावर देखील कमी होतो. चला तर अशी ५ रोपे पाहूयात....

| Updated on: Aug 02, 2026 | 8:30 PM
Share
 रोझमेरी - रोझमेरी या झाडांच्या फुलांना तीव्र सुंगध असतो. त्यामुळे रोझमेरी वनस्पतींचा वापर पालींना दूर ठेवण्यासाठी होऊ शकतो. रोझमेरीच्या पानाचा वापर स्वयंपाक घरात देखील केला जातो.

रोझमेरी - रोझमेरी या झाडांच्या फुलांना तीव्र सुंगध असतो. त्यामुळे रोझमेरी वनस्पतींचा वापर पालींना दूर ठेवण्यासाठी होऊ शकतो. रोझमेरीच्या पानाचा वापर स्वयंपाक घरात देखील केला जातो.

1 / 5
पुदीना - पुदीना वनस्पतींचा सुंगध तीव्र असतो, पालींना हा सुगंध आवडत नाही. तुम्ही पुदीना कोणत्याही भांड्यात लावू शकता. त्यामुळे घराच्या. आजबाजूचे वातावरण सुंगधित होते, पुदीन्याच्या पानांची चटणी, पेय आणि जेवणात देखील वापर केला जातो.

2 / 5
 लेमनग्रास - लेमनग्रासला गवती चहा देखील म्हणतात. गवती चहाला सुंगध चांगला येतो. किटक आणि डास यांना खाण्यासाठी पाली घरात येत असतात. यात्र घरात जर लेमनग्रास लावले तर किडे-मकोडे घरात येत नाहीत.

लेमनग्रास - लेमनग्रासला गवती चहा देखील म्हणतात. गवती चहाला सुंगध चांगला येतो. किटक आणि डास यांना खाण्यासाठी पाली घरात येत असतात. यात्र घरात जर लेमनग्रास लावले तर किडे-मकोडे घरात येत नाहीत.

3 / 5
लॅवेंडर - ही जांभळ्या रंगाची फुले सुंगधासाठी प्रसिद्ध आहेत. यांची तीव्र सुगंध मन प्रसन्न करतो. मात्र, हा सुगंधी किटक, काही जीवजंतूना आवडत नाही. त्यामुळे घरात हे झाड लावल्यास किटक आणि पाली येत नाहीत.

लॅवेंडर - ही जांभळ्या रंगाची फुले सुंगधासाठी प्रसिद्ध आहेत. यांची तीव्र सुगंध मन प्रसन्न करतो. मात्र, हा सुगंधी किटक, काही जीवजंतूना आवडत नाही. त्यामुळे घरात हे झाड लावल्यास किटक आणि पाली येत नाहीत.

4 / 5
तुळस - तुळशीचे झाड अनेक घरात लावले जाते. याच्या सुंगधाने गॅलरीतील अनेक किटक लांब राहातात. तुळशीच्या पुरेसे उन आणि योग्य प्रमाणात पाण्याची गरज असते. जर पालींचा प्रादुर्भाव असेल तर घरात तुलशीचा वापर करावा.

5 / 5
Follow Us
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!