पावसात भिजूनही खराब होणार नाहीत हे 5 स्वस्त 5G स्मार्टफोन ? संपूर्ण यादी वाचा

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसात मोबाईल फोन वापरताना आपल्या मोबाईल फोनला खूपच जपावे लागत असते. त्यामुळे आता पावसात भिजला तरी फारसा फरक न पडणारे काही फोन बाजारात आले आहेत. या फोनची किंमतही कमी आहे. शिवाय ते 5G नेटवर्कचे आहेत.

| Updated on: Aug 14, 2025 | 9:50 PM
1 / 5
realme P3: रिअलमी हा फोन 16,499 रुपयांचा आहे. यात 6000mAh बॅटरी क्षमता आहे. फास्ट चार्जिंग, 6.67 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले सारखे फिचर्स आहेत. हा फोन Qualcomm Snapdragon 6 Gen 4 प्रोसेसरवर काम करतो. यात 8GB चा रॅम आहे.

2 / 5
Moto G86 Power:मोटोरोला कंपनीचा हा फोन 16,999 रुपयांचा आहे. यात 6720mAh क्षमतेची बॅटरी आहे. फास्ट चार्जिंग आणि 6.7 इंचाचा  FHD+ p-OLED डिस्प्ले असे फिचर्स आहेत. या फोनमध्ये  MediaTek Dimensity 7400 प्रोसेसर  आहे.यात 8GB रॅम आहे.

3 / 5
iQOO Z10R: आयक्यू फोनमध्ये  5700mAh बॅटरी क्षमता आहे. फास्ट चार्जिंग, 6.77 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले असलेला हा फोन अलिकडेच लाँच झाला आहे. हा फोन MediaTek Dimensity 7400 प्रोसेसरवर काम करतो. यात 8GB रॅम आहे. याची किंमत 19,499 रुपये आहे.

4 / 5
OPPO K13: ओप्पोचा हा फोन अलिकडेच लाँच झाला आहे. यात 7000mAh ची दमदार बॅटर,फास्ट चार्जिंग, 6.67 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले सारखे फिचर्स आहेत,हा फोनQualcomm Snapdragon 6 Gen 4 प्रोसेसरवर काम करतो आणि यात 8GB रॅम असून याची किंमत 17,999 रुपये आहे.

5 / 5
Xiaomi Redmi Note 14 5G: शाओमीचा हा फोन 16,999 रुपयात मिळतो. याची बॅटरी 5110mAh क्षमतेची आहे. फास्ट चार्जिंग सपोर्ट, 6.67 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले. हा फोन MediaTek Dimensity 7020 प्रोसेसरवर काम करतो. आणि यात 6GB रॅम मिळतो.