AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी या पदार्थाचा करा दररोजच्या आहारात समावेश…

जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर सर्वात महत्वाचे ठरते म्हणजे बीट. बीटचा दररोजच्या आहारात समावेश केल्याने आरोग्याच्या असंख्य समस्या या कमी होण्यास मदत होते. पण बऱ्याच लोकांना बीट खाऊ वाटत नाही.

| Updated on: Feb 25, 2026 | 2:58 PM
Share
अनेक लोक बीट खाणे टाळतात पण बऱ्यापैकी लोकांना बीट खाण्याचा प्रचंड कंटाळा येतो. दररोज बीट खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. 

अनेक लोक बीट खाणे टाळतात पण बऱ्यापैकी लोकांना बीट खाण्याचा प्रचंड कंटाळा येतो. दररोज बीट खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. 

1 / 5
जर तुम्हाला बीट थेटपणे खाऊ वाटत नसेल तर एक मोठा आणि सोपा पदार्थ तयार करून तुम्ही खाऊ शकता. बीट बारीक करून घ्या. बीटचा खीस करा. 

जर तुम्हाला बीट थेटपणे खाऊ वाटत नसेल तर एक मोठा आणि सोपा पदार्थ तयार करून तुम्ही खाऊ शकता. बीट बारीक करून घ्या. बीटचा खीस करा. 

2 / 5
त्यानंतर यामध्ये दही मिक्स करून घ्या आणि बेसक मसाले त्यामध्ये मिक्स करा. आपण नाश्ता म्हणून खाऊ शकता. यासोबतच जेवणामध्येही त्याचा समावेश करू शकता.

त्यानंतर यामध्ये दही मिक्स करून घ्या आणि बेसक मसाले त्यामध्ये मिक्स करा. आपण नाश्ता म्हणून खाऊ शकता. यासोबतच जेवणामध्येही त्याचा समावेश करू शकता.

3 / 5
यामुळे बीट दररोज आहारात घेतले जाईल. शिवाय बीट आरोग्यासाठी त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे अनेक रोग आपल्यापासून दूर राहतात. 

यामुळे बीट दररोज आहारात घेतले जाईल. शिवाय बीट आरोग्यासाठी त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे अनेक रोग आपल्यापासून दूर राहतात. 

4 / 5
घरच्या घरी आपण बीटचे लोणचेही तयार करू शकतो. बीटचा रायता हा सर्वाधिक उत्तम मानला जातो. उन्हाळ्यात हा रायता खाणे अधिक फायदेशीर ठरते. 

घरच्या घरी आपण बीटचे लोणचेही तयार करू शकतो. बीटचा रायता हा सर्वाधिक उत्तम मानला जातो. उन्हाळ्यात हा रायता खाणे अधिक फायदेशीर ठरते. 

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...