Travel tips : लहान मुंलासोबत प्रवास करताना ‘या’ गोष्टी आवश्य लक्षात ठेवा

Travel tips for kids: तुम्ही जर तुमच्या लहान मुलांसोबत एखाद्या ठिकाणी फिरण्यासाठी जात असाल, तर अशावेळी मुलांची विशेष काळजी घ्यावी लागते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत. ज्या तुम्हाला प्रवासादरम्यान मुलांची काळजी कशी घ्यावी? यासाठी मदत करतील.

| Updated on: Jan 15, 2022 | 6:45 AM
कार मधूनच प्रवास करा : तुम्ही जेव्हा एखाद्या दूरवरच्या ठिकाणी पर्यटनाला जाण्याचे प्लॅनिंग आखता, तेव्हा जर तुमच्यासोबत लहान मुले देखील येणार असतील तर शक्यतो कारनेच प्रवास करावा. बसने प्रवास करू नका. कारने प्रवास करत असल्याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला तुमची कार कुठेही सहज थांबवता येते. मुलांना कोणत्या गोष्टींची आवश्यकता लागल्यास तुम्ही कुठेही कार थांबू शकता.

1 / 5
कॉटनचे कपडे घाला : प्रवासादरम्यान आपल्या लहान मुलांना कॉटनचेच कपडे घाला. कॉटनचे कपडे घालण्याचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे प्रवासादरम्यान बाळाला कंफर्ट फील होतं. तसेच शरिराला देखील कोणतीही इजा होत नाही. मुले प्रवासात जेवढे फ्री फील करतील तेवढे ते आनंदी राहातील त्रास देणार नाहीत.

2 / 5
बेबी बॅग कॅरी करा : ही कॉमन टीप आहे. तुम्ही जर तुमच्या बाळासोबत प्रवासाला निघाला असाल तर अशा वेळी एखादी बेबी बॅग आवश्य सोबत ठेवा. ज्या बॅगमध्ये फक्त मुलासाठी आवश्यक असणारे साहित्यच ठेवा. म्हणजे गरज पडल्यास लगेच तुम्हाला ते आपल्या बाळासाठी वापरता येईल.

3 / 5
कुटुंबातील इतर सदस्यांनी देखील काळजी घ्यावी : तुम्ही जर तुमच्या परिवारासोबत प्रवास करत आहात आणि तुमच्यामध्ये जर एखादे लहान मुलं असेल तर त्याची काळजी फक्त आईनेच घ्यावी असे काही नाही. तुम्ही देखील त्या मुलावर लक्ष ठेवा. प्रवासादरम्यान त्याची काळजी घ्या.

4 / 5
दिवसा प्रवास करा: जर तुम्ही मुलांसोबत प्रवास करत असाल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ती म्हणजे दिवसा प्रवास करा. शक्यतो रात्रीचा प्रवास टाळा. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बाळाला अचानक कोणत्याही गोष्टीची गरज भासू शकते. रात्रीच्यावेळी त्या गोष्टी मिळतीलच याची खात्री नसते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.