AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या आयुर्वेदिक उपायांनी मुलांच्या बद्धकोष्ठतेचा त्रास होईल दूर

| Updated on: Jan 05, 2023 | 11:53 AM
Share
आजकाल मुलांना हेल्दी पदार्थ खायला घालणे हे काही सोपं काम नाही. त्यांना चटकमटक, बाहेरचे चमचमीत पदार्थ खायला जास्त आवडतात. मात्र अशा पदार्थांमध्ये फायबर कमी असल्याने ते पदार्थ खाल्याने त्यांना कॉन्स्टिपेशन म्हणजेच बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. अनेक दिवस पोट साफ न होण्याची समस्या दूर करण्यासाठी हे आयुर्वेदिक उपाय करू शकता.

1 / 5
दूध आणि तूप : मुलांना वारंवार बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर त्यांना कोमट दुधात तूप टाकून प्यायला द्यावे. ही एक आयुर्वेदिक रेसिपी आहे, जी रात्री झोपण्यापूर्वी अवलंबवू शकता. हे केल्याने काही दिवसात फरक दिसून येईल.

2 / 5
मनुका : मुलांना बरेच दिवस बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर त्यांचे पोट साफ करण्यासाठी तुम्ही मनुकांचा वापर करू शकता. मुलांना रोज भिजवलेल्या मनुका खायला द्याव्यात. त्यामध्ये असलेल्या तत्वांमुळे लवकर आराम मिळतो.

3 / 5
अंजीर :  शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी अंजीर खाणे उपयुक्त ठरते. जर एखाद्या मुलाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर त्याला दररोज रात्री अंजीर भिजवून तो सकाळी खायला द्यावा.

अंजीर : शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी अंजीर खाणे उपयुक्त ठरते. जर एखाद्या मुलाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर त्याला दररोज रात्री अंजीर भिजवून तो सकाळी खायला द्यावा.

4 / 5
 त्रिफळा ठरतो फायदेशीर : हे आयुर्वेदिक औषध आहे कारण ते औषधी वनस्पतींपासून तयार केले जाते. त्याच्या औषधी गुणांमुळे पोट सहज साफ होते. रात्री झोपण्यापूर्वी मुलांना कोमट पाण्यासोबत त्रिफळा देऊ शकता.

त्रिफळा ठरतो फायदेशीर : हे आयुर्वेदिक औषध आहे कारण ते औषधी वनस्पतींपासून तयार केले जाते. त्याच्या औषधी गुणांमुळे पोट सहज साफ होते. रात्री झोपण्यापूर्वी मुलांना कोमट पाण्यासोबत त्रिफळा देऊ शकता.

5 / 5
Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान