Tukaram Mundhe: अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिर परिसरात तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई, थेट व्यवसाय बंदचे आदेश

Tukaram Mundhe: मंदिर परिसरातील 12 पेढा आणि प्रसाद विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्रूटी आढळल्यानंतर विक्रेत्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

| Updated on: Nov 17, 2026 | 9:08 AM
1 / 5
सध्या राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे राज्यात बेधडक कारवाई करताना दिसत आहेत. ते करत असलेल्या कारवाईंना घाबरून अनेक हॉटेलमध्ये सुधारणा झाली आहे. आता तुकाराम मुंढे यांनी अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर परिसरात मोठी कारवाई केली आहे.

2 / 5

सोलापूर अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाकडून अक्कलकोट येथील पेढा उत्पादक आणि विक्रेत्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत अक्कलकोट स्वामी समर्थ परिसरातील अडीच लाख रुपयांचे साडे आठशे किलो पेढे जप्त करण्यात आले आहेत.

3 / 5

तसेच एफडीएने केलेल्या या कारवाईमुळे मुख्य पुरवठादार असलेल्या व्यावसायिकाचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला आहे. त्यासोबतच चार आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

4 / 5

अक्कलकोट येथील मुख्य मिठाई पुरवठादार रंगोली स्वीट मार्ट येथे एफडीएने छापा टाकला होता. सोलापूर येथील अन्न आणि औषध प्रशासनाच्या झोन 1 पथकाने केली कारवाई.

5 / 5

मंदिर परिसरातील 12 पेढा आणि प्रसाद विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्रूटी आढळल्यानंतर विक्रेत्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us