तुळशीच्या झाडाला वारंवार कीड लागतेय? किचनमधील 3 वस्तू ठरतील फायदेशीर

तुळशीच्या झाडाला वारंवार कीड लागत असेल. त्यावर किचनमधील काही वस्तू फायदेशीर ठरतात. जाणून घ्या

| Updated on: Jul 17, 2026 | 6:14 PM
1 / 5
अनेकदा तुळशीच्या झाडांना कीड लागल्याचे पाहिलं असेल. अनेकदा तुळशीची पाने पिवळी झालेली पाहायला मिळतात. तर काही पानांना छिद्र पडल्याचेही दिसून येते.

अनेकदा तुळशीच्या झाडांना कीड लागल्याचे पाहिलं असेल. अनेकदा तुळशीची पाने पिवळी झालेली पाहायला मिळतात. तर काही पानांना छिद्र पडल्याचेही दिसून येते.

2 / 5

खराब हवामानामुळे तुळशींच्या झाडांना कीड लागते. या झाडांवरील कीड हटवण्यासाठी स्वयंपाकघरातील 3 वस्तू फायदेशीर ठरतील.

3 / 5

तुळशीच्या झाडाला कीड लागण्याचे अनेक कारणे आहेत. खरंतर पावसाळ्यात जमीन दीर्घकाळ ओली राहते. त्यामुळे वाढलेल्या आर्द्रतेमुळे कीटक आणि बुरशीची झपाट्याने वाढ होते.

4 / 5

झाडाला अपुरा सूर्यप्रकाश आणि जास्त पाणी दिल्यास कीड लागण्याची शक्यता बळावते. यामुळे झाडाची वाढ देखील खुंटण्याची शक्यता असते.

5 / 5

एका ग्लासमध्ये पाणी घ्या. त्यानंतर त्यात कापूर घालून पूर्णपणे विरघळू द्यावे. आता त्यात गूळ आणि हळद मिसळू द्यावे. तयार झालेले द्रावण रोपाच्या मूळाभोवती ओता. आठवड्यात एकदा ओतल्यास पुरसे आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us