Photo : व्हॅकेशन मोड ऑन, दीपिका आणि शोएबचा गोव्यात फेरफटका
दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम सध्या गोव्यात धमाल करत आहे. या ट्रीपचे फोटो ते सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत.(Vacation mode on, Deepika and Shoaib's Goa trip)
1 / 5

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कपल म्हणजेच दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम सध्या गोव्यात धमाल करत आहे.
2 / 5
शिवाय शोएब त्याच्या यूट्युब चॅनलवरुन घरबसल्याच चाहत्यांनासुद्धा गोव्याची सफर घडवतोय.
3 / 5
शोएब आणि दीपिका दोघंही या ट्रीपचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहे.
4 / 5
या दोघांच्या जोडीला रिल आणि रिअल लाइफमध्ये चांगलीच पसंती मिळाली आहे.
5 / 5
हे दोघंही या ट्रीपमध्ये धमाल करत आहेत. लॉकडाऊननंतर अनेक कलाकार फ्रेश होण्यासाठी बाहेर पडले आहेत. त्यात आता शोएब आणि दीपिकाचंसुद्धा नाव जुळलं आहे.
Loading...
Unable to load recommendations.
सोनं खरेदी करताना सावधान... देश हादरवणारी माहिती उघड; 83 टक्के...
आलिया भट्ट पोटात असताना आईने एका दिवसात ओढल्या होत्या 100 सिगारेट
श्रेयस गंभीरच्या मताशी असहमत, पत्रकार परिषदेत थेट विरोध करत....
शरद कपूरचा व्हिडीओ पाहाताच सलमानने केला थेट फोन, म्हणाला...
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
बिनविरोध निवडीचा मान कायम! जय शाह पुन्हा सांभाळणार आयसीसीची धुरा
अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबाराचा कट उधळला; बिश्नोई
पुण्यात दिवंगत नेते अजित पवारांच्या पुतळ्याचे अनावरण; अमित शाहांसह...
जिल्हा बँक निवडणुकीच्या 15 पैकी 4 जागांचा निकाल जाहीर
डिलिमिटेशन विधेयकावर नताशा आव्हाड आक्रमक; स्वतःच्याच पक्षाच्या विरुद्ध