AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vande Bharat Express : वंदेभारत एक्‍स्प्रेस मोठ्या बदलाची तयारी, आसनाच्या रचनेत होऊ शकतो बदल

वंदेभारत एक्सप्रेसच्या आसनात मोठा बदल केला जाऊ शकतो असे म्हटले जात आहे. कारण रेल्वेच्या सिनियर इंजिनिअर्सनी चेअर कारच्या आसनात बदल करण्याचा प्रस्ताव दिला आहे. जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर वंदेभारत एक्सप्रेस वेगळ्या रुपात दिसण्याची शक्यता आहे.

| Updated on: Sep 05, 2026 | 10:56 AM
Share
वंदेभारत एक्स्प्रेसमधल्या आसनात सिनियर इंजिनियर्सने बदल करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला दिला आहे. हा प्रस्ताव सिनियर इंजिनिअर्स आणि कोच तयार करणाऱ्या एका युनिट्सच्या संमेलनात पुढे आला. हा एक आसन रचनेच्या बदलाचा प्रस्ताव आहे. यात रेल्वेची सेवा बदलण्याचा कोणताही हेतू नसल्याचे म्हटले जात आहे.

1 / 5
एक्झुकेटिव्ह क्लासच्या डब्यात आसनांचे रोटेशन मॅकेनिझम हटवण्याचा सल्ला सिनिअर इंजिनिअर्स आणि कोच बनवणाऱ्या युनिट्स संमेलनात पुढे आला आहे. मात्र,हा एक डिझाईनचा प्रस्ताव आहे.

एक्झुकेटिव्ह क्लासच्या डब्यात आसनांचे रोटेशन मॅकेनिझम हटवण्याचा सल्ला सिनिअर इंजिनिअर्स आणि कोच बनवणाऱ्या युनिट्स संमेलनात पुढे आला आहे. मात्र,हा एक डिझाईनचा प्रस्ताव आहे.

2 / 5
आता  एक्झुकेटिव्ह आसनाची रचना रोटेशनची आहे. त्यात आसने कोणत्याही दिशेला फिरु शकतात.त्यामुळे खिडक्यांच्या रुंद काचातून बाहेरचा निसर्गा पाहाता येतो. या सिट्सच्या देखभालीकरीता एक्स्ट्रा पार्ट्स, कोचमधील अतिरिक्त जागेची गरज लागते. जर पार्ट्स तुटले तर त्याच्या देखभालीचा खर्च वाढतो. त्याऐवजी एकाच जागी स्थिर असणाऱ्या चेअर बसवल्यास त्यांची देखभाल सोपी होईल असे ज्येष्ठ इंजिनिअर्सचे मत आहे.

3 / 5
प्रस्तावात पुढे म्हटले आहे ३६० डिग्री रोटेशनवाल्या चेअर काढून स्थिर चेअर बसवल्यास दोन आसनातील अंतर कमी होऊ शकते. आणि या एक्झुकेटिव्ह क्लास कोचमध्ये एक आणखी आसनांची रांग लागू शकते. रेल्वेने आतापर्यंत सुधारित सिटींग लेआऊट वा प्रवाशांच्या वाढीव संख्येची घोषणा केलेली नाही.

4 / 5
 रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या अहवालात चेन्नई स्थित इंटेग्रल कोच फॅक्ट्रीच्या इंजिनिअरना प्रस्तावावर कारवाई सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र,अजून या प्रस्तावाची कधी अमलबजावणी होणार याची माहिती पुढे आलेली नाही.

5 / 5
Follow Us
मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला
Dahi Handi 2026 | मुंबई-ठाण्यात दहीहंडीचा जल्लोष! गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला; महिला गोविंदांचाही दमदार सहभाग
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस!
साडेतीन वर्षांच्या मुलीने आजीला सांगितलं अन् धक्कादायक प्रकार उघडकीस! स्कूल व्हॅनमध्ये...
मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन
Mumbai DJ Ban | मुंबईच्या गणेशोत्सवात DJ-लेझरला कायमची नो एन्ट्री! पोलीस आयुक्त देवेन भारतींची मोठी घोषणा
मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
Dahi Handi in Mumbai | कालपर्यंत परवानगी, रात्री अचानक नकार! मनसे नेत्याच्या दहीहंडीला पोलिसांनी परवानगी नाकारली
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना दिलासा!
परदेशात शिकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठा कुणबी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! सारथी शिष्यवृत्तीवरील खर्च मर्यादेवर मोठा निर्णय
मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष
Thackeray Group Dahihandi | मुंबईत ठाकरे गटाची भव्य दहीहंडी! शिवसेना भवनासमोर गोविंदांचा जल्लोष बघाच
जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत आंदोलकांची मोठी गर्दी
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 8वा दिवस! अंतरवली सराटीत मराठा आंदोलकांची मोठी गर्दी
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह बघाच
कृष्ण जन्मला गं बाई! देशभर कृष्णजन्माष्टमीचा उत्साह; मध्यरात्री बाळकृष्णाचा जन्मसोहळा, मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मोठी बातमी, ठाकरे गटाला मुंबईत धक्का, विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका