Photo : वसईच्या समुद्रात भलतंच घडलं… बोटी घेऊन जाण्यासा मच्छिमार बिथरले; सर्वत्र खळबळ
वसईच्या समुद्रात गेल्या 10 दिवसांपासून रहस्यमय गोल रिंगण दिसत असल्याने मच्छिमारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. समुद्रात जाण्यास मच्छिमार घाबरत आहेत. एका बोटीला रिंगणाचा थरारक अनुभव आला. हे रिंगण ज्वालामुखी किंवा त्सुनामीचे संकेत असावे अशी भीती व्यक्त होत आहे. पालघर भूकंपप्रवण असल्याने आपत्ती व्यवस्थापनाने तातडीने तपासणीची मागणी केली आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Wpl स्पर्धेत सर्वाधिक षटकारांचा विक्रम कुणाच्या नावावर? शफाली या स्थानी
कुणी नर्व्हस नाइंटीचे शिकार तर कोण नॉट आऊट, WPL मध्ये पहिलं शतक कोण लगावणार?
शिवाली हे खरयं....? शिवाली परबचा नवीन लुक चर्चेत
स्वर्गा पेक्षा सुंदर, मुंबईपासून खूपच जवळ, एका दिवसात होईल फिरून
हटके लूकमध्ये नोरा फतेहीच्या दिलखेच अदा, फोटो पाहून म्हणाल...
थंडीत सकाळी काय खावे,आरोग्य चांगले राखण्याचा मंत्र पाहा
