Vidya Balan : संजय दत्तसोबत सेक्स सीन करताना अस्वस्थ झालेली विद्या, म्हणाली, तो रात्री माझ्या…

Vidya Balan : विद्या बालनने बॉलिवूडमध्ये परिणीता चित्रपटाद्वारे पाऊल ठेवलं. तिच्यासोबत या चित्रपटात सैफ अली खान आणि संजय दत्त होते. चित्रपटात विद्या आणि संजयमध्ये एक इंटीमेट सीन होता. यावर अभिनेत्री मोकळेपणाने बोलली.

| Updated on: Jul 23, 2025 | 3:45 PM
1 / 5
या सीनसाठी मला सहज, कम्फर्टेबल वाटावं म्हणून संजय दत्तने काय केलं, ते तिने सांगितलं. विद्याने द हॉलिवूड रिपोर्टर इंडियाला सांगितलं की, सीनआधी स्वत: संजय दत्त नर्वस होता. मला संजय दत्तसोबत इंटीमेट सीन शूट करायचा होता.

2 / 5
सकाळी-सकाळी संजय दत्त माझ्याजवळ आला आणि बोलला की, विद्या, मी खूप नर्वस आहे. आपण हा सीन कसा करणार?. मी विचारात पडली, म्हटलं हा तर संजय दत्त आहे. इतका अनुभवी कलाकार मला असं बोलतोय. त्याने असं विद्याला कम्फर्टेबल करण्यासाठी म्हटलं होतं.

3 / 5
विद्या बोलली, त्याची उदारता पहा, असं बोलून त्याने माझ्या मनावरील ओझं थोडं हलकं केलं. हा माझा पहिला इंटीमेट सीन होता. मी याआधी कधी असा सीन केला नव्हता. विद्याला ही गोष्ट खूप आवडली. शूटिंग संपल्यानंतर संजयने स्वत: जाऊन तिला विचारलेलं की, सर्व काही ठिक आहे ना.

4 / 5
रात्री शूटिंग संपल्यानंतर तो माझ्या रुमच्या दरवाजावर आला. त्याने मला आवाज देऊन विचारलं, ठीक आहे ना?. माझ्या डोक्यावर किस केलं आणि निघून गेला. म्हणून संजय दत्त संजय दत्त आहे. त्याच्याकडून पॉझिटिव्ह वाइब्स मिळतात.

5 / 5
परिणीता चित्रपटाला 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. विद्या बालन अलीकडे 'भूल भुलैया 3' मध्ये माधुरी दीक्षित आणि कार्तिक आर्यनसोबत दिसलेली.