लग्नकार्यात सुंदर दिसायचंय? ‘या’ खास मेकअप टिप्स नक्की लक्षात ठेवा, सर्वच करतील कौतुक

आता लग्न सराई सुरु झाली आहे, त्यामुळे ड्रेस कोणता घालायचा इथपासून मेकअपचं काय करायचं... असे अनेक प्रश्न निर्माण होतात. लग्नात मेकअप आर्टीस्ट देखील जास्त पैसे घेतात. अशात तुम्ही स्वतःच स्वतःचा सुंदर मेकअप करा..

| Updated on: Nov 18, 2025 | 3:56 PM
1 / 5
मेकअपच्या आधी चेहरा स्वच्छ करून मोइश्चरायझर आणि प्रायमर लावा. यामुळे मेकअप नीट बसतो व जास्त वेळ टिकतो. त्यानंतर. तुमच्या त्वचेच्या टोनला जुळणारा लाँग-लास्टिंग फाउंडेशन निवडा. अति जाड थर टाळा; ब्लेंडिंगवर लक्ष द्या.

2 / 5
लग्नाची फोटोग्राफी बरीच होते, त्यामुळे स्मज-प्रूफ आयलाइनर, वॉटरप्रूफ मस्कारा आणि सौम्य पण उठून दिसणारे आय शॅडो नक्की वापरा.नसुंदर-आकाराच्या भुवया चेहऱ्याला खास लूक देतात. फक्त कमी जागा भरा आणि brow gel ने सेट करा.

3 / 5
ब्लशने चेहऱ्याला नैसर्गिक गुलाबी टोन मिळतो. तुमच्या स्किनला जुळणारी लिपस्टिक निवडा. आधी lip liner लावा, मग लिपस्टिकचे दोन लेअर्स लावा.

4 / 5
संपूर्ण मेकअप झाल्यानंतर मेकअप सेट करायला विसरू नका.  Setting spray किंवा translucent powder वापरल्याने संपूर्ण मेकअप दिवसभर ताजा दिसतो.

5 / 5
लोकप्रिय ब्रँड SUGAR चे मेकअप किट, ज्यात बेस, लिप, आय आणि चेहर्‍याचा मेकअप सर्वकाही मिळतं. अन्य प्रॉडक्ट देखील बाजारात उपलब्ध आहेत. कार्यक्रम संपल्यानंतर चेहरा पाण्यात स्वच्छ धुवून घ्या.