60 व्या वर्षी एका चुकीने आयु्ष्यात उलटफेर; वॉरेट बफे यांनी सांगितला Success मंत्रा

60 व्या वर्षी एका चुकीने आयुष्यात उलटफेर झाल्याचे गुंतवणूकदार वॉरेट बफे यांनी सांगितले. वॉरेट बफे यांनी यावेली Success मंत्रा सांगितला होता.

| Updated on: Nov 17, 2026 | 10:12 AM
1 / 5
प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे यांची आजही जोरदार चर्चा होते. बफेट यांना अनेक गुंतवणूकदार आदर्श मानतात. त्यांना त्यांच्या एक गुंतवणुकीची चूक कायम सलत होती.

प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे यांची आजही जोरदार चर्चा होते. बफेट यांना अनेक गुंतवणूकदार आदर्श मानतात. त्यांना त्यांच्या एक गुंतवणुकीची चूक कायम सलत होती.

2 / 5

बफे तो निर्णय चुकीचा वाटल्याचे काही महिन्यांपूर्वी उलगडा केला. तसेच त्यावेळी एक यशस्वी होण्याचा मंत्र देखील दिला.

3 / 5

बफे यांनी अनेक मुलखातीत गुंतवणुकीवर सल्ला देत असतात. तसेच पैशांची बचत करण्याचा सल्ला देत असतात. पैशांची कमाई करण्यापेक्षा गुंतवणूक करणे आव्हानात्मक असल्याचे बफे यांना वाटते.

4 / 5

वॉरेन बफे यांनी 1988 यांनी एका बैठकीत म्हटलं होतं की, माझा एक निर्णय चुकला होता. तो निर्णय कोणत्याही व्यक्तीला नुकसानदायक ठरला नसल्याचे म्हटलं. ज्या काळात खरेदी कायम ठेवली पाहिजे होती, परंतु मला त्याकाळी वस्तू विकण्याची घाई झाली होती. यामुळे आर्थिक नुकसान झालं.

5 / 5

बफे यांनी यशस्वी होण्याचा मंत्र सांगत म्हटलं की, तुम्हाला कितीही नुकसान झालं तरी पश्चाताप करणे सोडले पाहिजे. या चुकीतून चांगला धडा घेतला पाहिजे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us