AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमची नखे वारंवार तुटतात का? एका व्हिटॅमिनने होईल कमाल, लगेच आहारात करा बदल

आपली नखे वारंवार तुटतात किंवा कमकुवत होतात. नखे पिवळी पडणे, उभ्या रेषा दिसणे, थकवा आणि चक्कर येणे ही एका व्हिटॅमिनच्या कमतरतेची लक्षणे आहेत.

| Updated on: Oct 20, 2025 | 5:35 PM
Share
आपल्यापैकी अनेकांची नखं ही वारंवार तुटत असतात. कधीकधी ती कमकुवतही होतात. तुमची नखे वारंवार तुटत असतील किंवा कमकुवत झाली असतील, तर याचे कारण तुमच्या शरीराच्या आत लपलेले आहे.

1 / 8
अनेकदा आपण फक्त शारीरिक लक्षणांवर लक्ष देतो, पण नखांमुळे तुम्हाला तुमच्या तब्येतीबद्दलची माहिती समजू शकते. तुमची नखं वारंवार तुटण्यामागे व्हिटॅमिनच्या कमतरता हे मुख्य कारण असू शकते.

2 / 8
अनेक लोकांना असे वाटते की व्हिटॅमिनच्या कमतरतेचा परिणाम फक्त शरीरावर होतो, पण कमकुवत नखं हे देखील शरीराच्या अंतर्गत आरोग्याचे लक्षण आहेत. कमकुवत नखांचे मुख्य कारण व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असू शकते.

3 / 8
या आवश्यक व्हिटॅमिनचा तुमच्या नखांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. जर तुमचे नखे सतत तुटत असतील तर तुम्ही तुमच्या व्हिटॅमिन बी १२ च्या पातळीची तपासणी करून घ्यावी.

4 / 8

5 / 8
विशेष म्हणजे व्हिटॅमिन बी१२ कमी असेल तर सतत थकवा, अशक्तपणा, आळस, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा वारंवार चक्कर येणे असेही गंभीर परिणाम होऊ शकतात.

6 / 8
जर तुमच्यात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असेल तर तुम्ही तुमच्या आहारात काही विशिष्ट गोष्टींचा समावेश करून त्यावर मात करू शकता. चिकन, मासे आणि अंडी योग्यरित्या खा. तसेच दुधात व्हिटॅमिन बी १२ चे प्रमाण चांगले असते. मूग डाळ खा. यामुळे व्हिटॅमिन बी १२ वाढतेय.

7 / 8
तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर व्हिटॅमिन बी १२ च्या गोळ्या देखील घेऊ शकता. मात्र कोणताही आहार बदल किंवा सप्लिमेंट्स सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला  आठवणीने घ्या.

8 / 8
Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?