पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, पालघर येथे वीजपुरवठा खंडीत झाल्याने प्रवाशांची रखडपट्टी
पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेच्या विरार ते डहाणू या मार्गावरील लोकल सेवेवर लांबपल्ल्याच्या वाहतूकीचा बोजवारा उडाला आहे. पालघर येथे तांत्रिक बिघाडाने वीज पुरवठा खंडीत झाल्याने लोकल गाड्या बंद पडल्या असून विरारच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचे हाल सुरु झाले आहेत. रविवार आणि दिवाळीची खरेदी यामुळे लोकलला आज गर्दी होती. त्यामुळे डहाणूच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना या बिघाडाचा फटका बसला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
ट्रांसपेरेंट लूकमध्ये करिश्माच्या दिलखेच अदा, फोटो पाहून म्हणाल...
GK : मसूरच्या डाळीत किती प्रोटीन असते ?
पाली खरोखरच विषारी असतात काय ?
सौंदर्य नाही तर या अभिनेत्रीच्या हेअर कटने लावलंय सर्वांना वेड, फोटो पाहून
10 लाखात सर्वात चांगली कार कोणती ?
श्रुती मराठेच्या सौंदर्याने लावलं वेड, काळ्या ड्रेसमधील फोटोंची जोरदार चर्चा
