AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवरीच्या हातातील चुड्याचं महत्त्व काय? अजब कारण वाचून चकित व्हाल!

विवाहाच्या वेळी नवरीने हातात घालावयाच्या बांगड्यांना खूप महत्त्व असते. लग्नात घालावयाच्या बांगड्यांना चुडा म्हटले जाते. महाराष्ट्रात नवरी हिरव्या रंगाचा चुडा घालते. तर पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार यासारख्या राज्यांत नवरी लाल आणि पांढऱ्या रंगाचा चुडा घालतात.

| Updated on: Feb 26, 2026 | 7:58 PM
Share
विवाह हा एक साधा सोहळा नाही. विवाहानंतर दोघे आयुष्यभर एकत्र राहण्याचे वचन देतात. आयुष्यात सुख-दु:खाच्या क्षणी एकमेकांना साथ देण्याचेही वचन विवाहादरम्यान दिले जाते. म्हणूनच आपल्या समाजात विवाहाला खूप महत्त्वाचे स्थान आहे.

1 / 5
विवाहाच्या वेळी नवरीने हातात घालावयाच्या बांगड्यांना खूप महत्त्व असते. लग्नात घालावयाच्या बांगड्यांना चुडा म्हटले जाते. महाराष्ट्रात नवरी हिरव्या रंगाचा चुडा घालते. तर पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार यासारख्या राज्यांत नवरी लाल आणि पांढऱ्या रंगाचा चुडा घालतात.

विवाहाच्या वेळी नवरीने हातात घालावयाच्या बांगड्यांना खूप महत्त्व असते. लग्नात घालावयाच्या बांगड्यांना चुडा म्हटले जाते. महाराष्ट्रात नवरी हिरव्या रंगाचा चुडा घालते. तर पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार यासारख्या राज्यांत नवरी लाल आणि पांढऱ्या रंगाचा चुडा घालतात.

2 / 5
हा जुडा म्हणजे नवरीला माहेरी प्रेम, आशीर्वाद, सुरक्षा असं सगळंकाही मिळालेलं आहे. नवरी मुलगी अत्यंत लाडात वाढलेल्याचे त्यातून प्रतीत होते, असे म्हटले जाते. हा चुडा म्हणजे मुलगी आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करते, याचाही संकेत असतो.

3 / 5
अगोदर मुलीच्या हातात हा चुडा असला की तिचे नुकतेच लग्न झालेले आहे, असे समजून यायचे. हातात चुडा असेल तर नवरीला जास्त काम सांगू नये. तिची काळजी घ्यावी, तिच्याशी प्रेमाने बोलावे असे लोक गृहित धरायचे. अगोदर नवरी एक वर्ष हातात चुडा घालायची.

4 / 5
आता नवरी 40 ते 45 दिवस चुडा घालते. हातातून चुडा काढण्यासाठीही एक विधी असतो. पंजाब, तसेच उत्तरेकडील राज्या चुडा उतरवण्यासाठी एक विधी केला जातो. (टीप- ही स्टोरी प्राथमिक माहितीवर आधारलेली आहे. आम्ही कोणताही दावा करत नाही. अधिक माहितीसाठी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधा.)

5 / 5
Follow Us
शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिली दोन पत्रं; सुळे म्हणाल्या?
Supriya Sule : शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिली दोन पत्रं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
देशात मोठी उलथापालथ होईल, ते दोघे जाणार; राऊतांचं मोठं राजकीय भाकीत
Sanjay Raut : देशात मोठी उलथापालथ होईल, ते दोघे जाणार; संजय राऊतांचं मोठं राजकीय भाकीत, नेमकं काय म्हणाले?
यंदाचा दसरा मेळावा कसा असेल, संजय राऊतांनी सांगितलं....
Sanjay Raut on Dasara Melava : यंदाचा दसरा मेळावा कसा असेल, संजय राऊतांनी सांगितलं....
अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस; २८ ऑक्टोबरपर्यंत देश.....
Actor Imran Khan : अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस; २८ ऑक्टोबरपर्यंत देश सोडण्याचे निर्देश?
सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; कोणत्या गोष्टींवर....
Sunil Tatkare | सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; नेमक्या कोणत्या गोष्टींवर झाली चर्चा?
अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार; दिवाळीपूर्वी प्रत्येक सेविकेला...
Anganwadi Sevika Bhaubeej Gift : अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार; दिवाळीपूर्वी प्रत्येक सेविकेला मिळणार एवढे पैसे
पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाची भाजपला धक्का देणारी खेळी....
Shivsena : पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाची भाजपला धक्का देणारी खेळी; नेमकं काय घडतंय? 
तीन समन्सनंतरही हनी सिंग गैरहजर? महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा बजावलं
Yo Yo Honey Singh : तीन समन्सनंतरही हनी सिंग गैरहजर? महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा बजावलं समन्स; पुढे काय होणार?
काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; मंदिर व्यवस्थापनाने....
Kashi Vishwanath Temple : काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; वकिलांचा गंभीर आरोप, मंदिर व्यवस्थापनाने काय दिलं उत्तर?
मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
Mumbai FDA : मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई