AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सापाची अंडे देण्याची आवडती जागा, फणा काढूनच बसलेला असतो नाग; चुकूनही गेलात तर…

सापाचं अंडी देण्याचं आवडतं ठिकाण कोणतं तसेच त्या ठिकाणी जाताना काय काळजी घ्यावी, ते जाणून घेऊ या. सर्वात अगोदर आपण दिलेले अंडे कसे सुरक्षित राहतील हाच विचार केंद्रस्थानी ठेवून साप अंडी देण्यासाठी जागेची निवड करतो.

| Updated on: Jun 08, 2026 | 9:19 PM
Share
साप हा सरपटणारा प्राणी दिसला की प्रत्येकजण घाबरतो. काही साप विषारी असतात त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहणे चांगले असते. साप अंडी देऊन पिलं जन्माला घालतात. या काळात साप जास्तच हिंस्त्र होतो.

साप हा सरपटणारा प्राणी दिसला की प्रत्येकजण घाबरतो. काही साप विषारी असतात त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहणे चांगले असते. साप अंडी देऊन पिलं जन्माला घालतात. या काळात साप जास्तच हिंस्त्र होतो.

1 / 5
सापाने एकदा अंडे दिले की त्यातून पिलं बाहेर येण्याची तो वाट पाहात असतो. मधल्या काळात सापांचे संरक्षण व्हावे यासाठी साप पूर्ण ताकदीने प्रयत्न करत असतो. अंडे गिळंकृत करायला कोणी आलंच तर आपल्या फण्याच्या मदतीने साप शत्रूचा प्रतिकार करतो.

2 / 5
दरम्यान, सापाचं अंडी देण्याचं आवडतं ठिकाण कोणतं तसेच त्या ठिकाणी जाताना काय काळजी घ्यावी, ते जाणून घेऊ या. सर्वात अगोदर आपण दिलेले  अंडे कसे सुरक्षित राहतील हाच विचार केंद्रस्थानी ठेवून साप अंडी देण्यासाठी जागेची निवड करतो.

3 / 5
त्यामुळे उन्हापासून, पावसापासून संरक्षण मिळेल असे ठिकाण साप शोधून काढतो. एखादे ठिकाण सुरक्षित वाटल्यास साप तिथे अंडे देतो. उदाहरणच द्यायचे झाल्यास एखादे अडगळीचे ठिकाण, ज्या ठिकाणी माणूस किंवा प्राणी पोहोचू शकणार नाही असे ठिकाण साप शोधून काढतो आणि अंडे देतो.

4 / 5
दाट झाडीमध्ये, फरशीच्या खाली, भिंतीच्या भेगांमध्ये, मोठ्या दगडाखाली, वारूळात साप अंडे देतो. या ठिकाणी आपल्या पिलांचे रक्षण होईल, असे सापाला वाटते. त्यामुळे अशा ठिकाणी जाताना किंवा पाय ठेवताना काळजी घ्यावी अन्यथा साप तुम्हाला दंश करू शकतो.

5 / 5
Follow Us
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
Maharashtra MLC Election 2026 Voting : विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…