AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tasty Beer : बिअरचा हा ब्रँड म्हणजे नाद खुळा, चव अशी की तरुणांमध्ये तुफान क्रेझ; नाव काय?

Kingfisher Ultra ही भारतातील सर्वाधिक पसंत केली जाणारी प्रीमियम बिअर मानली जाते. तिची चव अनेकांना आवडते. त्यानंतर Bira 91 Blonde ही बिअर तरुणांमध्ये लोकप्रिय आहे.

| Updated on: Jul 16, 2026 | 9:52 PM
Share
भारतात मद्यपान करणाऱ्यांची संख्या कोट्यवधीमध्ये आहे. परंतु प्रत्येकाची मद्यपानाची सवय, आवड, निवड वेगळी आहे. परंतु बिअर पिणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. म्हणूनच लोकांना आवडणाऱ्या सर्वात चविष्ट बिअर कोणत्या, ते जाणून घेऊ या.

1 / 5
Kingfisher Ultra ही भारतातील सर्वाधिक पसंत केली जाणारी प्रीमियम बिअर मानली जाते. तिची चव अनेकांना आवडते.  त्यानंतर Bira 91 Blonde ही बिअर तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. नुकतेच बिअर पिण्यास सुरुवात करणाऱ्यांसाठी हा चांगला पर्याय आहे.

2 / 5
Budweiser Magnum ही स्ट्रॉंग बिअर मानलीज जातेच तिची चव इतर लेगर बिअरपेक्षा काहीशी वेगली असते. स्ट्रॉंग बिअर पसंत करणाऱ्यांमध्ये तिची मागणी जास्त आहे. Heineken ही आंतरराष्ट्रीय दर्जाची बिअर भारतातही मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे.

3 / 5
 Hoegaarden ही बेल्जियन व्हीट बिअर संत्र्याची साल आणि धण्याच्या सुगंधामुळे इतर बिअरपेक्षा वेगळी चव देते. Carlsberg Elephant ही चवीसाठी वेगळी मानली जाणारी बिअर भारतात लोकप्रिय आहे. Tuborg Green ही हलकी लेगर बिअर असून मित्रांसोबतच्या पार्टीमध्ये अनेकांची पसंती असते.

4 / 5
टीप: मद्यपान आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. आम्ही मद्यपानास प्रोत्साहन देत नाही. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवर ही स्टोरी आधारलेली आहे.

टीप: मद्यपान आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. आम्ही मद्यपानास प्रोत्साहन देत नाही. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवर ही स्टोरी आधारलेली आहे.

5 / 5
Follow Us
मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सचिन अहिरांचं मोठं विधान,
मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सचिन अहिरांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
जरांगेंना बच्चू कडूंचा थेट फोन; शिंदेंच्या मेळाव्याबाबत नेमकं काय...
जरांगेंना बच्चू कडूंचा थेट फोन; शिंदेंच्या मेळाव्याबाबत नेमकं काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
खडसेंच्या 75 व्या वाढदिवसाचा अमृत सोहळा; शरद पवारांची विशेष उपस्थिती
खडसेंच्या 75 व्या वाढदिवसाचा अमृत सोहळा; शरद पवारांची विशेष उपस्थिती
कार्यक्रमाबाबत ठाम राहणं संजय जाधवांची मोठी चूक, आता... जरांगे संतप्त
कार्यक्रमाबाबत ठाम राहणं संजय जाधवांची खूप मोठी चूक, आता... मनोज जरांगे मुंबईत बदला घेणार?
मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, राजकीय...
मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, राजकीय वातावरण तापलं?
अंतरावली सराटीत आंदोलकांची गर्दी वाढली, पोलिस बंदोबस्त तरी...
अंतरावली सराटीत आंदोलकांची गर्दी वाढली, पोलिस बंदोबस्त तरी... पहा व्हिडीओ
तर मोठा राडा होणार, शिंदेंचा कार्यक्रम... जरांगेंचा थेट संजय जाधवांना
तर मोठा राडा होणार, शिंदेंचा कार्यक्रम... मनोज जरांगेंचा थेट खासदार संजय जाधवांना फोन
राष्ट्रवादी एकच, फक्त... सुप्रिया सुळेंचं माध्यामांसमोरच मोठं विधान
Supriya Sule : राष्ट्रवादी एकच, फक्त... सुप्रिया सुळेंचं माध्यामांसमोरच मोठं विधान
राष्ट्रवादी एकत्र याव्यात, म्हणून... बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ;
राष्ट्रवादी एकत्र याव्यात, म्हणून... बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ; पक्षात नेमकं काय घडतंय?