AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंड्याचा कोणता भाग पौष्टीक : पांढरा की पिवळा ? उत्तर पाहून चकीत व्हाल

अंड्याला दूधाप्रमाणे महत्वाचे अन्न मानले जाते. प्रोटीनची गरज पूर्ण करण्यासाठी अंडी आहारात समाविष्ट करण्याचा सल्ला दिला जातो. परंतू अंड्याचा पांढरा की पिवळा कोणता भाग गरजेचा हे अनेकांना माहिती नसते.

| Updated on: Nov 01, 2025 | 11:19 PM
Share
अंड्याला पोषणासाठी एक सुपरफूड मानले जाते. यात प्रोटीन, विटामिन आणि खनिजांचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे शरीराला खूपच फायदा होतो. परंतू एक प्रश्न मनात येतो की अंड्याचा पांढरा भाग महत्वाचा की पिवळा भाग महत्वाचा ?

1 / 5
 अंड्याच्या सफेद भागात प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. आणि यात चरबीचे प्रमाण जवळपास नसते. तर अंड्याच्या पिवळ्या बलकात A, D, E, K आणि B12  सह आयर्न, झिंक, फॉस्फरस सारखे महत्वाचे खनिज आढळतात.

अंड्याच्या सफेद भागात प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. आणि यात चरबीचे प्रमाण जवळपास नसते. तर अंड्याच्या पिवळ्या बलकात A, D, E, K आणि B12 सह आयर्न, झिंक, फॉस्फरस सारखे महत्वाचे खनिज आढळतात.

2 / 5
 साधारणत: एक अंड्यात सुमारे 6 ग्रॅम प्रोटीन असते. ज्याचा अर्धा भाग पांढरा तर अर्धा भागात पिवळे बलक असते. परंतू या बलकात सुमारे 180-200 मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉल असते. ज्यापासून अनेक लोक वाचण्याचा प्रयत्न करतात.

3 / 5
 जर तुमचे  कोलेस्ट्रॉल सामान्य स्तराचे असेल तर दिवसातून एका अंड्याचे बलक खाल्ल्याने आरोग्यास काही समस्या नसते. परंतू तुम्ही जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर अंड्याचा पांढरा भाग तुमच्या डाएटसाठी अधिक उपयुक्त होऊ शकतो.

4 / 5
अशा प्रकारे अंड्याचे सेवन करताता नेहमी लक्षात घ्यावे. तुमच्या आरोग्याची गरज आणि डाएटचे लक्ष्य पाहून कोणता भाग खायचा किंवा नाही हे ठरवावे.

अशा प्रकारे अंड्याचे सेवन करताता नेहमी लक्षात घ्यावे. तुमच्या आरोग्याची गरज आणि डाएटचे लक्ष्य पाहून कोणता भाग खायचा किंवा नाही हे ठरवावे.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...