AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Knowledge : QR कोडचा शोध कोणी लावला माहीत्ये का ? स्कॅन करून सटासट ऑनलाईन पेमेंट करता.. हेही माहीत हवं

ऑनलाईन पेमेंटसाठी आजकाल QR कोड सर्रास वापरला जातो. पण या QR Codeचा शोध कोणी लावला माहीत आहे का ? चला जाणून घेऊया कहाणी

| Updated on: Nov 07, 2025 | 2:00 PM
Share
आजकाल ऑनलाइन पेमेंटचा जमाना आहे. शॉपिंग मॉलमध्ये असो किंवा रस्त्यावरील भाजी-फळ विक्रेता, सगळीकडे ऑनलाईन पेमेंटची सुविधा असते.या कोडने  ऑनलाइन पेमेंट पद्धतीत क्रांती घडवून आणली आहे. ऑनलाइन पेमेंटसाठी QR खूप सोयीस्कर ठरतो.  फक्त एक QR कोड स्कॅन करुन तुम्ही क्षणात पैसे ट्रान्सफर करू शकता.

1 / 8
पण तुम्ही कधी हा विचार केला आहे का, की या QR कोडचा शोध पहिल्यांदा कोणी लावला? ही कल्पना कोणाला सुचली ? हा QR कोड इतकी माहिती कशी साठवतो आणि त्याचे पेटंट अद्याप का घेतले गेले नाही? असे प्रश्न तुम्हालाही पडत असतील ना, चला मग जाणून घेऊया माहिती.

2 / 8
जपानमधील टोयोटाची उपकंपनी असलेल्या डेन्सो वेव्हमध्ये काम करणारा इंजिनिअर मासाहिरो हारा यांनी क्यूआर कोडचा शोध लावला होता. लोकप्रिय जपानी गेम GO मधून त्यांना ही कल्पना सुचली. गेममधील पांढऱ्या चेंडूंकडे पाहिल्यावर त्यांना क्यूआर कोडचे पॅटर्न दिसू लागले.

3 / 8
पूर्वी, बारकोड वापरले जात होते, ज्याचा शोध 1949 साली लागला होता. मात्र, त्याची अशी मर्यादा होती की त्यांच्याकडे फक्त उभ्या रेषा होत्या, त्यामुळे ते खूप कमी माहिती साठवू शकायचे.

4 / 8
त्यानंतर मासाहिरो हारा यांनी एक नवीन 2D कोड विकसित करण्याचा निर्णय घेतला, जो आडव्या आणि उभ्या दोन्ही रेषांमध्ये माहिती साठवेल. यात बारकोडपेक्षा जास्त माहिती असेल. म्हणूनच त्यांनी याला चौरस आकार देत, उजवीकडून डावीकडे आणि वरपासून खालपर्यंत धावणाऱ्या रेषा त्यामध्ये वापरल्या.

5 / 8
हा QR (क्विक रिस्पॉन्स) कोड स्कॅन केल्यानंतर लगेच वाचता येतो आणि पेमेंट प्रक्रिया केली जाते. या QR कोडमध्ये हजारो अक्षरं साठवण्याची क्षमता आहे, ज्यामुळे तो अतिशय खास ठरतो.

6 / 8
पण एक काळ असा होता, जेव्हा लोकांना असं वाटत होतं की क्यूआर कोडचं युग संपलं आहे. मात्र असं असलं तरी चीनमध्ये स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे क्यूआर कोड पुन्हा जिवंत झाले आणि ते सर्वत्र पुन्हा  वापरण्यास सुरुवात झाली.

7 / 8
शिवाय, QR कोडचे सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे, त्याचे कधीही पेटंट घेतलं गेलं नाही. याचं कारण असं की ते जास्तीत जास्त लोकांनी वापरावं अशी त्याच्या शोधकर्त्याची इच्छा होती. म्हणून त्यांनी त्याचे पेटंट घेतलं नाही.

8 / 8
Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला