Who is Nidhi Razdan : कोण आहेत निधी राझदान? मुख्यमंत्र्यांशी लग्न केल्याने आल्या चर्चेत

who is nidhi razdan : पत्रकार निधी राझदान या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आल्या आहेत. कारण त्यांनी लग्न जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी केलंय.

| Updated on: Oct 31, 2026 | 7:48 PM
1 / 5
जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्याशी लग्न केल्याने पत्रकार निधी राझदान चर्चेत आल्या. त्यांनी स्वत: सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट करत माहिती दिली.

जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्याशी लग्न केल्याने पत्रकार निधी राझदान चर्चेत आल्या. त्यांनी स्वत: सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट करत माहिती दिली.

2 / 5

निधी राझदान या भारतील पत्रकार आणि न्यूज अँकर आहेत. त्या 22 वर्ष एका खासगी वृत्त वाहिनीत कार्यरत होत्या.

3 / 5

निधी यांनी राजकारण, परराष्ट्र धोरण आणि जम्मू-काश्मीरशी विषयांवर पत्रकारिता केली. निधी यांना जम्मू-काश्मीर, ईशान्य भारतातील वार्तांकनासाठी रामनाथ गोएंका पुरस्कार मिळाला.

4 / 5

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचे हे दुसरं लग्न आहे. त्यांनी 1994 साली पायल नाथ यांच्याशी लग्न केलं होतं. पुढे मतभेद निर्माण झाल्याने वेगळे राहू लागले. त्यांचा 31 जुलै 2026 रोजी घटस्फोट झाला.

5 / 5

निधी राझदान यांनीही दुसरं लग्न केलं. त्यांनी 2005 साली निलेश मिश्रा यांच्याशी लग्न केलं होतं. परंतु दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. त्यांनी दोनच वर्षातच घटस्फोट घेतला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us