AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वप्नात मृत नातेवाईक का दिसतात? प्रेमानंद महाराजांनी दिलं उत्तर

स्वप्नात वारंवार आपले नातेवाईक किंवा पूर्वज दिसत असतील तर त्याचा काय अर्थ आहे, असा प्रश्न प्रेमानंद महाराज यांना विचारण्यात आला. स्वप्नात मृत नातेवाईक खूप त्रासात असल्याचं दिसतात, असं त्या व्यक्तीने सांगितलं.

| Updated on: Jun 08, 2025 | 3:26 PM
Share
आपल्याला पडणाऱ्या स्वप्नांचा वास्तविक जीवनाशी खोल संबंध असतो, असं म्हटलं जातं. ही स्वप्ने येणाऱ्या भविष्याचे संकेत देतात. यातील काही स्वप्ने चांगली असतात, तर काही खूप वाईट आणि भयानक असतात.

1 / 7
स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा काही ना काही अर्थ असतो. बऱ्याचदा या स्वप्नांमुळे रात्रीची झोप उडते. एका व्यक्तीने वृंदावन-मथुरा इथल्या प्रसिद्ध अध्यात्मिक गुरू प्रेमानंद महाराजांना स्वप्नांविषयी प्रश्न विचारला.

2 / 7
"मी स्वप्नात माझ्या नातेवाईकांना खूप त्रास सहन करताना पाहतो. हे त्यांच्यासोबतच्या वाईट वागणुकीमुळे होतंय की मला ते आणखी काही सांगू इच्छितात", असा प्रश्न संबंधित व्यक्तीने प्रेमानंद महाराजांना विचारला.

3 / 7
त्यावर प्रेमानंद महाराज म्हणाले, "स्वप्ने ही तीन प्रकारची असतात. पहिली अशी, ज्यांच्याशी आपला मानसिक संबंध असतो. दुसरी अशी जी अस्तित्वात नसतात आणि तिसरी अशी ज्यात महान व्यक्तींचं दर्शन होतं."

4 / 7
"जर आपल्याला कुटुंबातील सदस्यांबद्दल स्वप्ने पडली तर त्याचा आनंद किंवा दु:खाशी संबंध नाही. परंतु जर आपण ते जिवंत असताना त्यांची कर्तव्ये पार पाडली नाहीत, तर त्याचा एक विशेष अर्थ आहे", असं ते पुढे म्हणाले.

5 / 7
"जर तुम्ही तुमचं कर्तव्य बजावलं नसेल तर स्वप्नात येणाऱ्या व्यक्तीचं नाव घ्या आणि काहीतरी दान करा. तुम्ही जे दान कराल त्याचं फळ थेट तुमच्या मृत नातेवाईकांना जाईल. तुमच्या इच्छेनुसार आणि कुवतीनुसार तुम्ही ऋषी-मुनींना जेवण देऊ शकता किंवा श्रीमद भागवत कथेचं पठण करू शकता किंवा त्यांच्या नावाने कीर्तन करू शकता. हे सर्व केल्यास त्यांचं नक्की मंगल होईल, मग ते कोणत्याही योनीमध्ये असो", असे उपाय त्यांनी सांगितले.

6 / 7
याविषयी ते पुढे म्हणाले, "विशेष म्हणजे जर स्वप्नात देव किंवा देवाचे भक्त वगळता इतर कोणी दिसलं तर ते  सर्व मिथ्या, खोटं आहे. परंतु स्वप्नांबद्दल जास्त विचार करू नये. परंतु जर एखाद्या महात्म्याचं स्वप्न पडलं तर त्यांनी म्हटलेल्या गोष्टीवर नक्कीच लक्ष दिलं पाहिजे."

7 / 7
Follow Us
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....