हवाई सुंदरी पाणी देण्याआधी बॉटलचं रॅपर का काढते? कारण आहे खूपच खास!

दरम्यान, तुम्ही विमानातून प्रवास करत असाल तर अनेकदा बॉटलबंद पाणी पिले असेल. हवाई सुंदरी तुम्हाला अशा प्रकारचे पाणी देते. परंतु हे पाणी देताना हवाई सुंदरी एक काम न विसरता करते.

| Updated on: Jul 12, 2026 | 6:44 PM
1 / 5
विमानात प्रवास करायचा असेल तर नियमांचे काटेकोर पालन करावे लागते. हे नियम न पाळल्यास तुम्हाला शिक्षा होऊ शकते. विशेष म्हणजे नियम न पाळल्यास विमानाचा अपघात होण्याचीही शक्यता असते.

विमानात प्रवास करायचा असेल तर नियमांचे काटेकोर पालन करावे लागते. हे नियम न पाळल्यास तुम्हाला शिक्षा होऊ शकते. विशेष म्हणजे नियम न पाळल्यास विमानाचा अपघात होण्याचीही शक्यता असते.

2 / 5

हीच बाब लक्षात घेता सर्व प्रवाशांनी विमानात बसतानाचे नियम पाळावेत, असे आवाहन केले जाते. सोबतच विमानात कोणते सामान घेऊन जायचे, कोणते सामाना टाळायचे, याचेही तंतोतंत पालन करावे लागते.

3 / 5

दरम्यान, तुम्ही विमानातून प्रवास करत असाल तर अनेकदा बॉटलबंद पाणी पिले असेल. हवाई सुंदरी तुम्हाला अशा प्रकारचे पाणी देते. परंतु हे पाणी देताना हवाई सुंदरी एक काम न विसरता करते.

4 / 5

ते काम म्हणजे बॉटलबंद पाणी देताना हवाई सुंदरी त्याचे रॅपर काढते. त्या रॅपरची घडी घालून बॉटलच्या वर ते रॅपर बांधले जाते. हे करण्यामागे एक खास कारण आहे. विमानातील हवेचा दाब व्यवस्थित राहावा म्हणून हे काम केले जाते.

5 / 5

विमान आकाशात उडत असताना आतील हवेचा दाब कमी-जास्त होतो. अशा वेळी बॉटलमधील दाब कमी जास्त होऊ नये यासाठी बॉटलवरील रॅपर काढलून टाकले जाते तसेच बॉटलचे झाकण थोडे लुज केले जाते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us