AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दारू पिण्यासाठी रात्री 8 चीच वेळ का निवडतात? मद्यप्रेमींनाही नसेल माहिती कारण

जगभरातील मद्यप्रेमी दारू पिण्यासाठी रात्री ८ चीच वेळ का निवडतात? यामागे केवळ सवय नसून काही रंजक सामाजिक, मानसिक आणि वैज्ञानिक कारणे आहेत. त्याबद्दलची सविस्तर माहिती या लेखात वाचा.

| Updated on: Apr 22, 2026 | 1:19 PM
Share
आज रात्री पार्टी करूया का? किंवा रात्री थोडी थोडी घेऊया...असे संवाद आपण अनेकदा ऐकतो. दारुचा विषय निघाला की, डोळ्यांसमोर आपोआप रात्रीचीच वेळ येते. दुपारी किंवा सकाळी दारु पिणाऱ्यांकडे समाज संशयाने पाहतो.

1 / 8
पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की असंख्य दारु प्रेमी हे दारु पिण्यासाठी रात्री ८ चीच वेळ निवडतात. ही ८ ची वेळ जगभरात इतकी लोकप्रिय का आहे? यामागे केवळ काही रंजक सामाजिक, मानसिक आणि वैज्ञानिक कारणे दडलेली आहेत.

2 / 8
बहुतेक नोकरी करणाऱ्यांचे काम संध्याकाळी ६ ते ७ दरम्यान संपते. दिवसभराचा थकवा आणि कामाचा ताण झटकल्यानंतर, रात्री ८ वाजताची वेळ ही शरीराला आणि मनाला रिलॅक्स करण्यासाठी योग्य मानली जाते.

3 / 8
हा वेळ व्यावसायिक जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक वेळ यातील एक महत्त्वाचा ब्रेक ठरतो. जपानसारख्या देशात तर ऑफिसचे टेन्शन घालवण्यासाठी सहकाऱ्यांसोबत रात्री ड्रिंक्स घेणे ही एक पद्धतच आहे.

4 / 8
भारतात रात्री ९ ते १० च्या दरम्यान जेवण करण्याची पद्धत आहे. ८ वाजता मद्यपान सुरू केल्यास जेवणाआधी साधारण एक ते दीड तासाचा वेळ मिळतो. हा सोशल प्राइम टाइम मित्र-मैत्रिणींना एकत्र येण्यासाठी आणि गप्पा मारण्यासाठी अत्यंत सोयीस्कर ठरतो.

5 / 8
रात्री ८ ही वेळ मित्रमैत्रिणींना एकत्र येण्यासाठी सोयीस्कर असते. या वेळेपर्यंत घरातील कामे आटोपलेली असतात आणि दुसऱ्या दिवशीच्या कामाचा ताणही तात्पुरता दूर झालेला असतो. टीव्हीवरील प्राइम टाइम प्रमाणेच हा सोशल प्राइम टाइम मानला जातो.

6 / 8
मानवी मेंदूवर प्रकाशाचा मोठा परिणाम होतो. रात्रीच्या वेळी कमी झालेला प्रकाश आणि संगीताचे वातावरण मद्यपानासाठी अधिक पोषक वाटते. अंधारामुळे एक प्रकारची गोपनीयता आणि निवांतपणा जाणवतो, जो दिवसाच्या उजेडात शक्य नसतो.

7 / 8
विज्ञानानुसार, आपल्या मेंदूमध्ये एक जैविक घड्याळ असते. संध्याकाळच्या वेळी आपला मेंदू डोपामाइन सारख्या भावनांना लवकर प्रतिसाद देतो. दिवसाच्या प्रखर उजेडात जी शांतता मिळत नाही, ती रात्रीच्या मंद प्रकाशात मेंदूला लवकर जाणवते. त्यामुळे रात्रीच्या वेळी मद्यपान केल्यावर मिळणारी 'किक' किंवा नशा ही दिवसाच्या तुलनेत अधिक रिलॅक्सिंग वाटते.

8 / 8
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...