AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Plane Pilot : पायलट, को पायलटला नेहमी वेगवेगळे जेवण का दिले जाते? 99 टक्के लोकांना माहिती नाही कारण!

त्यामुळे विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच पायलट तसेच त्याला साथ देणाऱ्या कोपायलटच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाते. पालयटला जेव्हा भूक लागते तेव्हा त्याला विमानातच जेवण दिले जाते.

| Updated on: Jul 13, 2026 | 10:07 PM
Share
तुम्ही विमानातून जेव्हा प्रवास करता तेव्हा तुमच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी ही केबिन क्रूची असते. या केबीन क्रूमध्ये पायलटचाही समावेश असतो. विमानातील सर्वाधिक महत्त्वाची व्यक्ती ही पायलट असते.

तुम्ही विमानातून जेव्हा प्रवास करता तेव्हा तुमच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी ही केबिन क्रूची असते. या केबीन क्रूमध्ये पायलटचाही समावेश असतो. विमानातील सर्वाधिक महत्त्वाची व्यक्ती ही पायलट असते.

1 / 5
त्यामुळेच पायलटला अनेक नियमांचे पालन करावे लागते. पायलट जखमी झाला, त्याला भोवळ आली किंवा इतर कोणताही आजार झाला तर संपूर्ण विमानच कोसळण्याची शक्यता असतो.

त्यामुळेच पायलटला अनेक नियमांचे पालन करावे लागते. पायलट जखमी झाला, त्याला भोवळ आली किंवा इतर कोणताही आजार झाला तर संपूर्ण विमानच कोसळण्याची शक्यता असतो.

2 / 5
त्यामुळे विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच पायलट तसेच त्याला साथ देणाऱ्या कोपायलटच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाते.  पालयटला जेव्हा भूक लागते तेव्हा त्याला विमानातच जेवण दिले जाते.

त्यामुळे विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच पायलट तसेच त्याला साथ देणाऱ्या कोपायलटच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाते. पालयटला जेव्हा भूक लागते तेव्हा त्याला विमानातच जेवण दिले जाते.

3 / 5
अशा वेळी पायलट आणि को पायलटला कधीच एकसारखे जेवण दिले जात नाही. दोघांनाही वेगवेगळ्या प्रकारचे जेवण दिले जाते. ही कृती करण्यामागे एक खास कारण आहे. हे कारण वाचून तुम्हाला नवल वाटेल.

अशा वेळी पायलट आणि को पायलटला कधीच एकसारखे जेवण दिले जात नाही. दोघांनाही वेगवेगळ्या प्रकारचे जेवण दिले जाते. ही कृती करण्यामागे एक खास कारण आहे. हे कारण वाचून तुम्हाला नवल वाटेल.

4 / 5
फूड पॉयझनिंग झाल्यास आणि पालयलटच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास कोपायलट सुरक्षित राहावा यासाठी दोघांनाही वेगवेगळे अन्न दिले जाते. नियमानुसार हे जेवण दिले जाते. यामुळे आकाशात होणारा अनर्थ टळतो.

फूड पॉयझनिंग झाल्यास आणि पालयलटच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास कोपायलट सुरक्षित राहावा यासाठी दोघांनाही वेगवेगळे अन्न दिले जाते. नियमानुसार हे जेवण दिले जाते. यामुळे आकाशात होणारा अनर्थ टळतो.

5 / 5
Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक