AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबानींच्या घरी चपात्या बनवणाऱ्या महिलेचा दरमहा पगार किती? ऐकून धक्काच बसेल

भारतातील सर्वात श्रीमंक उद्योजक म्हणून मुकेश अंबानी ओळखले जातात. त्यांच्या घरात चपात्या बनवणाऱ्या महिलेला किती पगार आहे? हे जाणून तुम्ही देखील थक्क व्हाल.

| Updated on: Jul 14, 2026 | 2:40 PM
Share
जगातील अतिशय श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये भारतातील अंबानी कुटुंबियांचा समावेश आहे. मुकेश अंबानी हे गेल्या कित्येक वर्षांपासून सर्वात श्रीमंत व्यावसायिक म्हणून ओळखले जातात. त्यांचे संपूर्ण कुटुंब नेहमीच चर्चेत असते. अंबानी कुटुंबीय जेवणात काय खातात? कोणते पदार्थ असतात? ते बनवण्यासाठी लागणारे राशन कुठून येते? असा प्रश्न अनेकांना पडतो. तसेच अंबानी कुटुंबाच्या घरी काम करणाऱ्या महिलेला किती पगार आहे? असा प्रश्न देखील अनेकांना पडतो. चला जाणून घेऊया...

1 / 5
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टनुसार, अंबानी कुटुंबीयांसाठी दररोज बारा भाज्या बनवल्या जातात. या भाज्यांसाठी लागणारे सामान हे परदेशातून मागवले जाते. तसेच या सामानाची किंमत देखील लाखो रुपये आहे.

2 / 5
अंबानी कुटुंबीय भाज्यांसोबत चपात्या खातात. पण या चपात्या चार प्रकारच्या असतात. कधी गहू, ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ, शिंगाडा अशा वेगवेगळ्या धान्यांपासून या चपात्या बनत असल्याचे म्हटले जाते.

अंबानी कुटुंबीय भाज्यांसोबत चपात्या खातात. पण या चपात्या चार प्रकारच्या असतात. कधी गहू, ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ, शिंगाडा अशा वेगवेगळ्या धान्यांपासून या चपात्या बनत असल्याचे म्हटले जाते.

3 / 5
पोस्टनुसार, अंबानी कुटुंबीयांकडे एक महिला स्वयंपाक करते. ती गेल्या सहा वर्षांपासून त्यांच्याकडे कामाला आहे. तिचा पगार हा जवळपास दोन लाख रुपये दर महा असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

4 / 5
ही महिला सकाळी सात वाजल्यापासून अंबानी कुटुंबियांकडे कामाला जाते. त्यानंतर ती बारा वाजेपर्यंत तिथेच काम करत असते.

ही महिला सकाळी सात वाजल्यापासून अंबानी कुटुंबियांकडे कामाला जाते. त्यानंतर ती बारा वाजेपर्यंत तिथेच काम करत असते.

5 / 5
Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक