AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिलांना पाणीपुरी प्रचंड आवडते, जी आरोग्यास असते लाभदायक, पण कशी?

संध्याकाळ झाली की काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते. अशात महिलांची पहिली आवड पाणीपुरी असते... अनेक महिलांनी पाणीपुरी प्रचंड आवडते... पण बाहेरचं जास्त काही खायचं नाही... म्हणून देखील काही जाण पाणीपुरी खात नाहीत. पण पाणीपुरीचे अनेक फायदे आहेत...

| Updated on: Nov 08, 2025 | 3:29 PM
Share
पाणीपुरीच्या पाण्यातील इमली, पुदीना, कोथिंबीर, आणि काळे मीठ हे घटक पचन सुधारतात आणि गॅस, अ‍ॅसिडिटी कमी करण्यास मदत करतात.  खारट-तिखट पाण्यामुळे तोंडाला चव येते आणि भूक वाढते.

पाणीपुरीच्या पाण्यातील इमली, पुदीना, कोथिंबीर, आणि काळे मीठ हे घटक पचन सुधारतात आणि गॅस, अ‍ॅसिडिटी कमी करण्यास मदत करतात. खारट-तिखट पाण्यामुळे तोंडाला चव येते आणि भूक वाढते.

1 / 5
पाणीपुरीचे पाणी ज्यामध्ये पुदीना, कोथिंबीर, चिंचेचं पाणी असलं, ज्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास मदत करते, विशेषतः उष्ण हवामानात.... अशात पाणीपुरी खाल्ल्याने  शरीरास अनेक फायदे मिळतात...

पाणीपुरीचे पाणी ज्यामध्ये पुदीना, कोथिंबीर, चिंचेचं पाणी असलं, ज्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास मदत करते, विशेषतः उष्ण हवामानात.... अशात पाणीपुरी खाल्ल्याने शरीरास अनेक फायदे मिळतात...

2 / 5
मूग, चणे किंवा बटाटे यांचा वापर केल्यास शरीराला फायबर आणि काही प्रमाणात प्रथिने मिळतात, ज्यामुळे पचन चांगले राहतं. पुदीना, कोथिंबीर आणि चिंच यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील हानिकारक फ्री रॅडिकल्स कमी करण्यास मदत करतात.

3 / 5
तेलकट पदार्थांच्या तुलनेत पाणीपुरीमध्ये  कमी कॅलरी असतात. एवढंच नाही तर, आवड ता आणि चविष्ट पदार्थ खाल्ल्याने एंडॉर्फिन्स वाढतात. ज्यामुळे मन प्रसन्न राहते आणि ताण कमी होतो.

तेलकट पदार्थांच्या तुलनेत पाणीपुरीमध्ये कमी कॅलरी असतात. एवढंच नाही तर, आवड ता आणि चविष्ट पदार्थ खाल्ल्याने एंडॉर्फिन्स वाढतात. ज्यामुळे मन प्रसन्न राहते आणि ताण कमी होतो.

4 / 5
पण पाणीपुरी खाताना देखील काही गोष्टींची काळजी घ्या. रस्त्यावरच्या अस्वच्छ पाणीपुरीत जंतूंचा धोका असतो. तेल जुने किंवा दूषित असल्यास ती हानिकारक ठरू शकते.साखरयुक्त किंवा अतितिखट पाणीपुरी खाणं टाळलं पाहिजे.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...