AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतासाठी अभिमानाची बाब, या यादीत अमेरिका, चीनलाही टाकलं मागे, पाकिस्तान नेमका कुठे?

भारताने एका बाबतीत अमेरिका, चीन या दोन मोठ्या देशांना मागे टाकलं आहे. इतर देशातील नागरिकांच्या तुलनेत भारतातील नागरिक जबाबदार असल्याचे आता समोर आले आहे.

| Updated on: Feb 05, 2026 | 7:06 PM
Share
वर्ल्ड इंटेलेक्चुअल फाऊंडेशनमार्फत (WIF) रिस्पॉन्सिबल नेशन्स इंडेक्स 2026 ची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भारताने थेट अमेरिका, चीन यासारख्या मोठ्या देशांना मागे टाकले आहे.

वर्ल्ड इंटेलेक्चुअल फाऊंडेशनमार्फत (WIF) रिस्पॉन्सिबल नेशन्स इंडेक्स 2026 ची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भारताने थेट अमेरिका, चीन यासारख्या मोठ्या देशांना मागे टाकले आहे.

1 / 5
एखाद्या देशातील लोक पर्यावरण, जगाप्रती किती गांभीर्याने वागतात, किती जबाबादारीने वागतात याचा अभ्यास करून रिस्पॉन्सिबल नेसन्स इंडेक्स 2026 ची यादी तयार केली जाते. जे देश न्याय, करुणा, दीर्घकालीन विचार यांना प्राधान्य देतात, त्या देशांची वर्गवारी या यादीत केली जाते.

2 / 5
रिस्पॉन्सिबल नेशन्स इंडेक्समध्ये (RNI) एकूण 154 देशांची तुलना करण्यात आली आहे. यात नैतिक आणि पारदर्शक शासन, सामाजकल्याण, नागरिकांचे कल्याण, पर्यावरणाचे रक्षण, आंतरराष्ट्रीय व्यवहार, जागतिक जबादारी या मुद्द्यांच्या आधारे 154 देशांची क्रमवारी ठरवली जाते.

3 / 5
या 154 देशांच्या यादीत भारत 16 व्या स्थानी आहे. भारताला  0.5515  गुण देण्यात आले आहेत. अमेरिकाचा याच यादीत थेट 66 वा क्रमांक आहे. तर चीनचे स्थान 68 व्या स्थानी आहे. म्हणजेच भारतातील लोक चीन, अमेरिका या देशांतील नागरिकांच्या तुलनेत अधिक जबाबदार आहेत.

4 / 5
पाकिस्तानचे स्थान तर या यादीत थेट 90 वे आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर  सिंगापूर आहे. या देशाला 0.6194 गुण देण्यात आले आहेत. दुसऱ्या स्थानावर स्वित्झर्लंड आणि तिसऱ्या स्थानावर डेन्मार्क आहे.

पाकिस्तानचे स्थान तर या यादीत थेट 90 वे आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर सिंगापूर आहे. या देशाला 0.6194 गुण देण्यात आले आहेत. दुसऱ्या स्थानावर स्वित्झर्लंड आणि तिसऱ्या स्थानावर डेन्मार्क आहे.

5 / 5
Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?