World Women`s day | जागतिक महिला दिन विशेष, पुण्यात रॅली काढून महिला शक्तीचा जागर

पुण्यातील राजगुरु नगरमध्ये दुचाकी रॅली काढून महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी महिलांना भगवे फेटे घालून रॅली काढली. शहरात महिलांना रॅली काढून महिला शक्तीचा जागर केला.

World Women`s day |  जागतिक महिला दिन विशेष, पुण्यात रॅली काढून महिला शक्तीचा जागर
Image Credit source: tv9
| Edited By: Anish Bendre | Updated on: Mar 08, 2022 | 10:44 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us