100 रुपयांची गुंतवणूक, थेट व्हा करोडपती, 99 टक्के लोकांना माहिती नाही सिक्रेट फॉर्म्यूला!

तुम्ही फक्त 100 रुपयांची गुंतवणूक करून कोट्यवधी होऊ शकता. तुमचे कोट्यधीश होण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. त्यासाठी एक खास फॉर्म्यूला आहे. तुम्हाला फक्त या फॉर्म्यूल्याचे पालन करावे लागेल.

Updated on: Nov 30, 2025 | 8:04 PM
1 / 7
आधुनिक तंत्रज्ञानामुळे आता गुंतवणूक फार सोपी झाली आहे. तुमच्या हातात असलेल्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही शेअर मार्केट, म्युच्यूल फंड, सोने, गोल्ड बॉण्ड अशा वेगवेगळ्या माध्यमातून पैशांची गुंतवणूक करू शकता. विशेष म्हणजे अगदी 100 रुपयांपासून तुम्हाला गुंतवणुकीची सुरुवात करता येते.

2 / 7
म्युच्यूअल फंडात तुम्ही दीर्घकाळ गुंतवणूक केली तर चक्रवाढ व्याजाचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्यामुळे एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही म्युच्यूअल फंडात दीर्घकाळ गुंतवणूक केली तर तुम्हाला कोट्यवधी रुपयांचा फंड उभा करता येऊ शकतो. विशेष म्हणजे तुम्ही रोज 100 रुपयांची गुंतवणूक जरी करायची ठरवले तरीदेखील तुमचा फंड तब्बल 1 कोटींपर्यंत वाढू शकतो.

3 / 7
एसआयपीमध्ये तुम्ही केलेल्या गुंतवणुकीत चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो. शेअर बाजाराच्या तुलनेत म्युच्यूअल फंडातील गुंतवणूक कमी धोकादायक मानली जाते. सोबतच तुम्ही करत असलेल्या एसआयपीवर वर्षाला साधारण बारा टक्क्यांनी परतावा मिळतो, असे गृहीत धरले जाते.

4 / 7
म्युच्यूअल फंडातील गुंतवणूक ही अप्रत्यक्षपणे शेअर बाजारातील गुंतवणुकीशी संबंधित असल्याने या गुंतवणुकीतही जोखमी असते. पण योग्य विचार, अभ्यास करूनच एसआयपीच्या माध्यमातून म्युच्यूअल फंडात गुंतवणूक करावी.

5 / 7
आता रोज फक्त 100 रुपयांची गुंतवणूक करून  तुम्ही तब्बल एक कोटी रुपये कसे मिळवू शकता ते जाणून घेऊ. तुम्ही समजा रोज 100 रुपये या हिशोबाने महिन्याला एकूण 3000 रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला एक कोटी रुपयांपेक्षाही जास्त पैसे मिळू शकात.

6 / 7
तुम्ही रोज 100 रुपयांची एसआयपी पुढच्या 30 वर्षांसाठी केली तर तुमचे करोडपती होण्याची स्वप्न पूर्ण होऊ शकते. तुम्ही रोजी शंभर रुपयांप्रमाणे 30 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर 30 वर्षांत तुमचे एकूण 18 लाख रुपये जमा होतात. यावर 12 टक्क्यांच्या परताव्याच्या हिशोबाने 1,58,49,569  रुपयांचे व्याज मिळू शकते. म्हणजेच तुम्हाला एकूण 1,76,49,569  रुपये मिळू शकतात.

7 / 7
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)