घरातील कुंडीत ड्रॅगन फ्रूट लावताय, या गोष्टी कायम ठेवा लक्षात, घ्या जाणून
घरात आपलं स्वतःचं छोटं गार्डन असावं असं प्रत्येकाला वाटतं... म्हणून अनेक जण वेगवेगळ्या फुलांची आणि फळांची झाडे लावत असतात. अशात जर तुम्ही ड्रॅगन फ्रूट लावायचा विचार केला तर काही गोष्टी कायम लक्षात ठेवा. ज्यामुळे वनस्पती 1 -2 वर्षात फळ देण्यास सुरुवात करते

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
