AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमचं सोशल मीडिया अकाउंट कधीच हॅक होणार नाही… ‘या’ सोप्या 7 मार्गांबद्दल घ्या जाणून…

फक्त भारतातच नाही तर, जगभरात असंख्य लोक सोशल मीडियाचा वापर करतात. सोशल मीडियामुळे कोणतीही चांगली वाईट घटना लोकांपर्यंत पोहोचते. पण सोशल मीडियाचे जसे चांगले फायदे आहेत, तसेच वाईट देखील आहे. आपलं सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्यानंतर अनेक अडचणी येतात.

| Updated on: Oct 31, 2025 | 3:27 PM
Share
असुरक्षित सोशल मीडिया अकाउंटमुळे हॅकिंग, डेटा चोरी किंवा गोपनीयतेला धोका निर्माण होऊ शकतो. पण हा धोका तुम्ही कमी करु शकता. पण त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी करण्याची गरज आहे.

असुरक्षित सोशल मीडिया अकाउंटमुळे हॅकिंग, डेटा चोरी किंवा गोपनीयतेला धोका निर्माण होऊ शकतो. पण हा धोका तुम्ही कमी करु शकता. पण त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी करण्याची गरज आहे.

1 / 5
अद्वितीय पासवर्ड हे तुमचे सोशल मीडिया अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी पहिलं पाऊल आहे. तुम्ही नेहमी टू-स्टेप व्हेरिफिकेशन चालू ठवा. शिवाय अकाउंटच्या सेटिंग्ज नियमितपणे तपासा...

अद्वितीय पासवर्ड हे तुमचे सोशल मीडिया अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी पहिलं पाऊल आहे. तुम्ही नेहमी टू-स्टेप व्हेरिफिकेशन चालू ठवा. शिवाय अकाउंटच्या सेटिंग्ज नियमितपणे तपासा...

2 / 5
सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं लॉगिंग तपशील कधीही कोणासोबत देखील शेअर करु नका... आणि वारंवार बदलू देखील नका... पासवर्ड देखील कोणासोबत शेअर करु नका...

सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं लॉगिंग तपशील कधीही कोणासोबत देखील शेअर करु नका... आणि वारंवार बदलू देखील नका... पासवर्ड देखील कोणासोबत शेअर करु नका...

3 / 5
सर्वजनिक वाय - फायवर सोशल मीडिया अकाउंट्स वापरणं केव्हाही टाळा. यामुळे तुमची खासगी माहिती लीक होण्याचा धोका अधिक असतो.  तुमचे ऍप्स आणि ब्राउझर कायम अपडेट ठेवा...

सर्वजनिक वाय - फायवर सोशल मीडिया अकाउंट्स वापरणं केव्हाही टाळा. यामुळे तुमची खासगी माहिती लीक होण्याचा धोका अधिक असतो. तुमचे ऍप्स आणि ब्राउझर कायम अपडेट ठेवा...

4 / 5
सोशल मीडियावर अकाउंट म्हणजे फेसबूक, इन्स्टाग्राम, व्हट्सऍप, ट्विटर... यांसारख्या सोशल मीडिया माध्यामांवरून तुमचा माहिती लीक होऊ शकते... त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घ्या..

सोशल मीडियावर अकाउंट म्हणजे फेसबूक, इन्स्टाग्राम, व्हट्सऍप, ट्विटर... यांसारख्या सोशल मीडिया माध्यामांवरून तुमचा माहिती लीक होऊ शकते... त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घ्या..

5 / 5
Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब..
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब काय?
गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
Gokul Election Result : गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
Gokul Election Result : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
Tiger Shroff : टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील...
Tiger Shroff Case : महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील संशयितांचा प्रवास CCTV मध्ये कैद
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट...
Eknath Shinde Melava : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट; अवघ्या अडीच तासांत आटोपणार...
बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
Bacchu Kadu : बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
Gokul Election Result : गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार; भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
Gokul Election Result : गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष