AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घटस्फोटानंतर युजवेंद्र चहल याच्या पूर्व पत्नीच्या गळ्यात कोणाच्या नावाचं मंगळसूत्र?

भारतीय क्रिकेटसंघाचा स्टार क्रिकेटपटू युजवेंद्र चहल गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. घटस्फोटानंतर युजवेंद्र यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. घटस्फोटानंतर युजवेंद्र याची पूर्व पत्नी धनश्री वर्मा कायम चर्चेत असते.

| Updated on: Sep 16, 2025 | 4:07 PM
Share
यजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांची लग्नाच्या 4 वर्षांनंतर घटस्फोटाची घोषणा केली. घटस्फोटानंतर दोघांनी देखील त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गुपित उघड केले. आता देखील धनश्री चर्चेत आली आहे.

यजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांची लग्नाच्या 4 वर्षांनंतर घटस्फोटाची घोषणा केली. घटस्फोटानंतर दोघांनी देखील त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गुपित उघड केले. आता देखील धनश्री चर्चेत आली आहे.

1 / 5
सध्या सोशल मीडियावर धनश्री हिचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये धनश्री हिने मंगळसूत्र घातलं आहे आणि नव्या नवरीप्रमाणे नटली आहे. फोटोमुळे धनश्री पुन्हा चर्चेत आली आहे.

सध्या सोशल मीडियावर धनश्री हिचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये धनश्री हिने मंगळसूत्र घातलं आहे आणि नव्या नवरीप्रमाणे नटली आहे. फोटोमुळे धनश्री पुन्हा चर्चेत आली आहे.

2 / 5
नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये धनश्री लाल साडीमध्ये सुंदर दिसत आहे. धनश्री हिच्या सिंदूर आणि मंगळसूत्राने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये धनश्री लाल साडीमध्ये सुंदर दिसत आहे. धनश्री हिच्या सिंदूर आणि मंगळसूत्राने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

3 / 5
फोटो पोस्ट करत धनश्री हिने कॅप्शनमध्ये 'व्हिंटेज वाईब्स...' असं लिहिलं आहे. तर अनेकांनी कमेंटमध्ये सिंदूर आणि मंगळसूत्र कोणाच्या नावाचं... असा प्रश्न धनश्री हिला विचारलेला आहे.

फोटो पोस्ट करत धनश्री हिने कॅप्शनमध्ये 'व्हिंटेज वाईब्स...' असं लिहिलं आहे. तर अनेकांनी कमेंटमध्ये सिंदूर आणि मंगळसूत्र कोणाच्या नावाचं... असा प्रश्न धनश्री हिला विचारलेला आहे.

4 / 5
धनश्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी धनश्री कायम स्वतःचे  फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

धनश्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी धनश्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
Follow Us
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी