AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सहकारी बँक घोटाळ्यातून निर्दोष सुटका,रोहित पवार यांची पोस्ट,म्हणाले घायल हूँ, इसलिए घातक हूँ”

गाजलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणातून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यासह १७ आरोपींची आज अखेर विशेष न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे.

सहकारी बँक घोटाळ्यातून निर्दोष सुटका,रोहित पवार यांची पोस्ट,म्हणाले घायल हूँ, इसलिए घातक हूँ
Rohit pawar
| Updated on: Apr 22, 2026 | 7:03 PM
Share

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणातून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना अखेर दिलासा मिळाला आहे. या संदर्भात बुधवारी आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत माहिती दिली आहे. रोहित पवार यांनी “सत्य परेशान हो सकता है, मगर पराजित नहीं” असे म्हणत अखेर या घोटाळ्याच्या आरोपातून आपल्याला वगळत ईडीच्या फेऱ्यातून न्यायालयाने सुटका केली आहे. याबाबत न्यायालयाचे मनापासून आभार, अशी पोस्ट केली आहे.

रोहित पवार यांची सोशल मीडिया पोस्ट काय?

विशेष पीएमएलए कोर्टाने आज आमदार रोहित पवार यांच्या या १७ आरोपींची महाराष्ट्र राज्य सहकारी बँक साखर कारखाना घोटाळा प्रकरणातील ईडीने दाखल केलेल्या मनी लॉड्रींग केसमधून निर्दोष मुक्तता केली आहे. या बाबत आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये आमदार रोहित पवार म्हणतात की, न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास असल्याचं मी पहिल्यापासून सांगत होतो.. त्यानुसार अखेर घोटाळ्याच्या आरोपातून वगळत #ED च्या फेऱ्यातून मा. न्यायालयाने सुटका केली, याबाबत मा. नायालयाचे मनापासून आभार! सत्य परेशान हो सकता है, मगर पराभूत नहीं..’ हे पुन्हा एकदा सिद्ध झालं..! पण या प्रकरणात जो काही नाहक त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागला, त्यावरून आता यापुढच्या पावलाबाबत एवढंच सांगायचंय, “घायल हूँ, इसलिए घातक हूँ”..असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.

कथित महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यासह इतर आरोपींनी दाखल केलेली दोषमुक्ततेची याचिका स्वीकारत विशेष सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी आपला निकाल जाहीर केला आहे. शिखर बँक घोटाळा प्रकरणी तपासयंत्रणेने दाखल केलेला ‘क्लोजर रिपोर्ट’ न्यायालयाने स्वीकारल्यानंतर कोर्टानेही या प्रकरणाला जवळपास पूर्णविराम दिला आहे.

येथे पोस्ट पाहा –

महाराष्ट्र राज्य सहकारी बँके (शिखर बँक) ने साल 2005 ते 2010 या कालावधीत मोठ्या प्रमाणात सहकारी साखर कारखाने, सहकारी सूत गिरण्या, कारखाने आणि इतर कंपन्यांना कर्ज दिले गेलं होते. मात्री ही सर्व कर्जे पुढे बुडीत निघाली होती आणि या बँकेचे तत्कालीन संचालक असलेल्या माजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार रोहित पवार यांच्यासह अन्य 17 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. सुमारे 25 हजार कोटी रुपयांच्या कथित शिखर बँक घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेला अतिरिक्त क्लोजर रिपोर्टही कोर्टाने स्वीकारला आहे.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा