AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदेंच्या मागे आमदारांची फौज, शिवसेनेनं त्यांचं कौतुक केलं पाहिजे- हर्षवर्धन पाटील

एकनाथ शिंदे तुमच्याकडे होते तेव्हा चांगले होते आता ते मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मागे 40 आमदार आलेत, त्याबद्दल तुम्ही त्यांचं कौतुक केलं पाहिजे, असं भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलंय.

एकनाथ शिंदेंच्या मागे आमदारांची फौज, शिवसेनेनं त्यांचं कौतुक केलं पाहिजे- हर्षवर्धन पाटील
| Edited By: Rachana Bhondave | Updated on: Sep 18, 2022 | 4:00 PM
Share

सोलापूर : एकनाथ शिंदे तुमच्याकडे होते तेव्हा चांगले होते आता ते मुख्यमंत्री झाले.  त्यांच्या मागे 40 आमदार आलेत, त्याबद्दल शिवसेनेने त्यांचं कौतुक केलं पाहिजे, असं भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshawardhan Patil) यांनी म्हटलंय. शिवसेना खासदार विनायक राऊत  (Vinayak Raut) यांनी देवेंद्र फडणवीस एका अडाणी मुख्यमंत्र्याच्या हाताखाली काम करतात, असं म्हटलं होतं. त्याला पाटलांनी उत्तर दिलं आहे. राज्यातून त्यांची सत्ता गेल्यामुळे त्यांची बाजू खिळखिळी झाली. या निराशेतून ते अशी विधानं करत आहेत. विनायक राऊतांचं वक्तव्य हे हास्यास्पद आहे. त्यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या बद्दल वक्तव्य करणे हा लोकशाहीचा अपमान आहे.

Follow Us
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस राहणार बंद
तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार तीन दिवस बंद
मोठी बातमी! एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य
एअर इंडियाच्या वैमानिकांना ड्रग टेस्ट अनिवार्य: गांजा सेवनानंतर कठोर निर्णय
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ
रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ: परिवहन विभागाचा निर्णय
आजच्या महाराष्ट्र बातम्या: शिवसेना सुनावणी, राजकीय घडामोडी
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या: राजकीय घडामोडी, हवामान अंदाज आणि महत्त्वाचे निर्णय
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?