AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

constitutional bench hearing on Maharashtra politics live : सत्तासंघर्षांची सुनावणी पुन्हा लांबणीवर

constitutional bench hearing on Maharashtra politics live updates सुप्रीम कोर्टाने मागील सुनावणीमध्ये शिवसेनेच्या वतीने शिंदे गटाविरोधात दाखल केलेल्या याचिकांचे प्रकरण घटनापीठाकडे सोपावले आहे. त्यावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे.

constitutional bench hearing on Maharashtra politics live : सत्तासंघर्षांची सुनावणी पुन्हा लांबणीवर
| Updated on: Aug 25, 2022 | 2:53 PM
Share

मुंबई :  एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र शिवसेनेकडून नव्या सरकारविरोधात (shiv sena vs eknath shinde live) अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई, एकनाथ शिंदे यांना राज्यपालांनी दिलेले सत्तास्थापनेचे निमंत्रण, विधानसभा अध्यक्षांची निवड, सरकारचे बहुमत अशा अनेक विषयांवर  सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण मागील सुनावणीत घटनापीठाकडे (constitutional bench hearing)  सोपवालं आहे. आज घटनापीठासमोर (constitutional bench hearing on Maharashtra politics live) शिवसेनेच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिंकांवर सुनावणीची शक्यता आहे.

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा