AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KDMC Election 2021 Ward No 6 Wadawali : कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक, वॉर्ड 6 वडवली

Kalyan Dombivali Election 2021, Wadawali Ward 6 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक सहा अर्थात वडवली

KDMC Election 2021 Ward No 6 Wadawali : कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक, वॉर्ड 6 वडवली
KDMC Municipal Corporation Ward 6 Vadavalli
| Updated on: Feb 23, 2021 | 6:24 PM
Share

Kalyan Dombivali Election 2021, Wadawali Ward 6 कल्याण डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक सहा अर्थात वडवली होय. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या हर्षाली थवील यांनी बाजी मारली होती. हर्षाली थवील (Harshali Thavil) यांनी भाजपचे उमेदवार किसन गोडे (Kisan Gode) या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. मागील महापालिका निवडणुकीत वडवली वॉर्डावर शिवसेनेने विजय मिळवला होता. मात्र, यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार?, हे पाहणं महत्त्वाचं आहे. शिवसेना या वार्डवरील वर्चस्व कायम राखणार का?, या प्रश्नाचे उत्तर आगामी काळात मिळेल. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. यावेळी राज्यात माविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रस एकत्र असल्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेत यावेळी निवडणूक लढण्यासाठी काय सूत्र असेल, हे आगामी काळात समजेल. कल्याण डोंबिवली महापालिकेवर सध्या शिवसेनेची सत्ता आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक 2021 (Kalyan Dombivali Election Ward 6 Wadawali)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर

Follow Us
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान