KDMC election 2022 Ward 2 : शिवसेना पुन्हा उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमी, भाजपने आत्तापासून तयारी सुरु केली

| Updated on: Aug 06, 2022 | 11:10 PM

कल्याणमधील प्रभाग क्रमांक २ चे नाव आहे कांदिवली इथं मागच्या पाच वर्षात वैशाली भोईर या नगरसेविका होत्या. त्यांनी मागच्या पाच वर्षात तिथं चांगलं काम न केल्याची भाजपची तक्रार आहे.

KDMC election 2022 Ward 2 : शिवसेना पुन्हा उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमी, भाजपने आत्तापासून तयारी सुरु केली
KDMC Ward 02
Image Credit source: tv9marathi
Follow us on

कल्याण – कल्याण-डोंबिवली शहराचे काम कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC election 2022 Ward 2) माध्यमातून चालवले जाते. पालिकेचे मुख्यालय कल्याण येथे आहे. त्यामुळे कल्याणमध्ये अधिक अधिकारी वर्ग पाहायला मिळतो. पालिकेचे आयुक्त पी. वेलारसू हे सगळा कारभार पाहत आहेत. मागच्या पाच वर्षात कल्याण डोंबिवली महापालिकेत महापौर विनीता राणे (Vinita rane) , तर उपमहापौर उपेक्षा भोईर या होत्या. कल्याण,डोंबिवली,आंबिवली,शहाड,टिटवाळा (Titwala) ह्या शहरांचा ह्या महापालिकेत समावेश होतो. राज्यातील महापालिकेच्या निवडणुका लवकरचं होणार आहेत. त्यामुळे आत्तापासून राज्यातील राजकारण्यांनी त्या पद्धतीने सेटिंग करायला सुरुवात केली आहे. कल्याण डोंबिवली हे मुंबईच्या जवळचं शहर असल्याने मुंबई नोकरी करणारे अनेकजण जवळच्या कल्याण शहारात राहण्यास आहेत.

कल्याणमधील प्रभाग क्रमांक २ चे नाव आहे कांदिवली इथं मागच्या पाच वर्षात वैशाली भोईर या नगरसेविका होत्या. त्यांनी मागच्या पाच वर्षात तिथं चांगलं काम न केल्याची भाजपची तक्रार आहे. सध्या महाराष्ट्रात पुन्हा भाजप सत्तेत आल्याने तिथं पुन्हा शिवसेनेचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमी आहे.

लोकसंख्या

एकूण – 36041
अ.जा – 4580
अ.ज – 2091

हे सुद्धा वाचा

कुठून कुठपर्यंत

स्कुल, मोहन पॅराडाईज फेज-२, लॉई सुमतीनाथ, मोहन प्राईड, तारांगण, गोकुळ नगरी, महावीर नगरी, राधानगर, कैलासपार्क, आयुष हॉस्पीटल, कॅब्रीया इंटरनॅशनल स्कुल, गंधार नगर, रामेश्वर अपार्टमेंट, प्रफुल अपार्टमेंट, मंगला पार्क, मंगला गार्डन, अभिषेक-अभिनंदन, अंकित सोसायटी, साईसंकुल फेज-२, श्री साई प्लाझा, क. डॉ.म.पा. ब- प्रभागक्षेत्र कार्यालय, संघवी इस्टेट, सहयाद्रीनगर बाल बिल स्कुल, बिर्ला कॉलेज, न्यु साईपार्क, शिवनेरी पार्क, श्री गजानन महाराज मंदिर, पल्स हॉस्पीटल, संदिप हॉटेल, ब्रम्हांड कॉम्प्लेक्स, सिझन अपार्टमेंट, गुरुदेव एनएक्स हॉटेल, शेलार पार्क, आरतीज्योत अपार्टमेंट अमृता तुलसीपार्क, गांवदेवी हॉटेल, वायलेनगर, अलिशान रेसीडेन्सी, वेदांत कॉम्प्लेक्सर, मोहन हाईटस.

उत्तर – मौजे गंधारे येथील शंकलेशा होम्स जवळील ३० मी. रुंद पाईप लाईन रोड व १५ मी. रुंद क्रॉस रस्ता गण, गोकुळ या चौकापासुन पुर्वेकडे ३० मी. पाईप लाईन रस्त्याने, पुढे महाराजा अग्रेसन चौक पोलीस . चौकी ते पुढे २४ मी. रूद क्रॉस रस्त्या पर्यंत. तेथुन पुढे दक्षिणेला २४ मी. रूंद रस्त्याने साई चौक ते पुढे १५ मी. रूंद क्रॉस रस्त्या पर्यंत. (मंगला पार्क, मंगला गार्डन, अभिषेक-अभिनंदन, अंकित सोसायटी सह) तेथुन पुढे पुर्वेला विद्यमान रस्त्याने साई संकुल फेज-२, साई नयन प्लाझा व क. डों.म.पा. ब- प्रभाग कार्यालय सह, वाणी विद्यालय समोरील १८ मी. रुंद रस्त्याच्या Y जंक्शन पर्यंत जंक्शन पासुन पुढे पुर्वेला १८ मी. रुंद रस्त्याने संघवी इस्टेट, श्री कृपा, इंदिरा बंगला सह पुढे सर्वोदय हाईटस समोरील १८ मी. व १५ मी. रस्त्याच्या जंक्शन पर्यंत.

अमृतपार्क, पूर्व सर्वोदय हाईटस समोरील १८ मी. व १५ मी. रस्त्याच्या जंक्शन पासुन पुढे १८ मी. रुंद विकास योजना रस्त्याने आर. टी. ओ. कल्याण, बिर्ला स्कुल, बिर्ला कॉलेज सह बिल कॉलेजच्या भितीने पुढे (शिवम कॉम्प्लेक्स व ओम साईधाम कॉम्प्लेक्स वगळुन जानकीबाई निवास घरा पर्यंत. तेथुन पुढे दक्षिणेला गल्लीने सरळ जानकीबाई निवास घर, कौस्तुभ छाया सोसायटी, कृष्णाबाई निवास घरा सह, ओम रामचंद्र सोसायटी पर्यंत. तेथुन पश्चिमेला ओम रामचंद्र सोसायटी सह (महादेव निवास नवीन इमारत, रुक्मिणीबाई अपार्टमेंट वगळून) पुढे शिवशक्ती कॉलनी चाळ, शताब्दी सोसायटी, आर्शिवाद, ओमकार, तारांगण या नवीन कोकण बसाहत इमारती सह बिर्ला कॉलेजच्या गेटसमोर

दक्षिण – ३० मी. रुंद कल्याण डायव्हर्शन (कल्याण-मुरबाड रस्ता) रस्ता. (बिर्ला कॉलेज गेट से संदिप हॉटेल ते खडकपाडा सर्कल ते कल्याण गंधारे गावच्या सामाईक मत ही वरील मोहन हाईटच्या

मेनगेट पर्यंत.)

पश्चिम – कल्याण डायव्हर्शन (कल्याण-मुरबाड रस्ता) रस्त्या | पासुन कल्याण व गंधारे गावच्या सामाईक महसुल हद्दीने उत्तरेकडे सरळ मोहन हाईटच्या वाडेभितीने, पुढे मोहन हाईटस सह. १५ मी. रुंद रस्त्या पर्यंत. तेथुन पुढे पुर्वेला १५ मी. रूद्र रस्त्याने (वायले नगर खेळाचे मैदान वगळता) पढे १५ मी. रूंद रस्त्याच्या चौकापर्यंत चौकापासुन पुढे उत्तरेला १५ मी. रुंद रस्त्याने (पोदार स्कुल, रिटा मेमोरियल स्कुल, मोहन पॅराडाईज फेज-२, लॉर्ड सुमतीनाथ सह) ३० मी. रुंद पाईप लाईन रस्त्याच्या

पक्षउमेदवार विजयी/ आघाडी
कॉंग्रेस
शिवसेना
राष्ट्रवादी
भाजप
बसपा
महाराष्ट्र
पक्षउमेदवार विजयी
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
कॉंग्रेस
मनसे
इतर
पक्षउमेदवारीविजयी
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
कॉंग्रेस
मनसे
इतर