Kolhapur Election 2021, Ward 10 Shahu College : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 10 शाहू कॉलेज

Kolhapur municipal corporation Shahu College कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक दहा अर्थात शाहू कॉलेज

Kolhapur Election 2021, Ward 10 Shahu College : कोल्हापूर महापालिका निवडणूक, वॉर्ड 10 शाहू कॉलेज
Kolhapur Municipal Corporation Ward 10 Election
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 11:10 PM

Kolhapur Election 2021, Shahu College Ward 10 कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक दहा अर्थात शाहू कॉलेज. या प्रभागात 2015 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूरमंजिरी लाटकर यांनी बाजी मारली होती. सूरमंजिरी लाटकर यांनी भाजप-ताराराणीच्या शुभांगी भोसले यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. शाहू कॉलेज मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. यंदा या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. 2015 च्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी शाहू कॉलेज मतदारसंघात पाच प्रमुख उमेदवार होते. (Kolhapur municipal corporation election Shahu College)

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2021  (Kolhapur Election 2021 Ward 10 Shahu College)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
काँग्रेस
भाजप-ताराराणी
राष्ट्रवादी
शिवसेना
अपक्ष/अन्य

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.