LIVE : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

Important News, LIVE : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी
Important News, LIVE : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

औरंगाबादमध्ये आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल

औरंगाबादमध्ये आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल, चिथावणीखोर व्हिडीओ प्रसारित केल्याचा आरोप, फेसबुकवर व्हिडीओ प्रसारित करत एका पक्षाबद्दल आक्षेपार्ह विधान

28/04/2019,9:50AM
Important News, LIVE : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

नाशिकमध्ये शिवसेना-भाजप नेत्यांच्या नावे समीर भुजबळांना मतदानाचे आवाहन, तक्रार दाखल

नाशिकमध्ये शिवसेना नेत्यांच्या नावे समीर भुजबळांना मतदानाचे आवाहन, निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, पोलिसांचे सायबर सेलचा तपास सुरु

28/04/2019,8:12AM
Important News, LIVE : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

बडगाममध्ये झालेले हेलिकॉप्टर क्रॅश हवाईदलाचीच चूक?

बडगाममध्ये झालेले हेलिकॉप्टर क्रॅश हवाईदलाचीच चूक, भारताकडून डागल्या गेलेल्या क्षेपणास्त्रामुळेच दुर्घटना, निवडणुकीमुळे तपास संथगतीने, संरक्षण तज्ज्ञ अजय शुक्ला यांचा दावा

28/04/2019,8:03AM
Important News, LIVE : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

मुंबईत आज लोकलच्या तिन्ही रल्वेमार्गावर मेगाब्लॉक

मुंबईत आज तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वेवर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 पर्यंत ब्लॉक, मध्य रेल्वेवर सकाळी 11.15 ते दुपारी 3.45 ब्लॉक हार्बरवर

28/04/2019,7:31AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *