सत्तासंघर्ष LIVE : उद्धव ठाकरेंच्या शपथविधीच्या तारखेत बदल?

सत्तासंघर्षाच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींच्या अपडेट्स फक्त एका क्लिकवर

सत्तासंघर्ष LIVE : उद्धव ठाकरेंच्या शपथविधीच्या तारखेत बदल?

[svt-event title=”उद्धव ठाकरेंच्या शपथविधीच्या तारखेत बदल?” date=”26/11/2019,10:42PM” class=”svt-cd-green” ] उद्धव ठाकरेंच्या शपथविधीच्या तारखेत बदल होण्याची शक्यता वर्थवली जात आहे. 6 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितलं जात आहे. [/svt-event]

[svt-event title=”अजित पवार शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओक येथे दाखल” date=”26/11/2019,9:20PM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादीचे नेते अजित पवार शरद पवार यांना भेटण्यासाठी सिल्वर ओक येथे उपस्थित झाले आहेत. सिल्वर ओक येथे शरद पवार, सुप्रिया सुळेही उपस्थित आहेत. [/svt-event]

[svt-event title=”शरद पवारांची भेट घेण्यासाठी अजित पवार रवाना ” date=”26/11/2019,9:17PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी महाविकासआघाडीचे नेते राजभवनात दाखल ” date=”26/11/2019,9:16PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अजित पवार शरद पवारांच्या भेटीला येण्याची शक्यता ” date=”26/11/2019,9:02PM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादीचे नेते अजित पवार शरद पवारांना भेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. थोड्याच वेळात बंधू श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. बंड पुकारल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच शरद पवारांची ते भेट घेणार आहेत. [/svt-event]

[svt-event title=”भाजप कार्यलयाबाहेर शिवसेनेने फटाके फोडले” date=”26/11/2019,8:58PM” class=”svt-cd-green” ] शिवसेना पक्षप्रमूख उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणुन घोषणा होताच शिवसैनिकांनी भाजप प्रदेश कार्यालयाच्या दारातच फटाके फोडून आणि बँड वाजवून जल्लोष केला. [/svt-event]

[svt-event title=”महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा” date=”26/11/2019,7:46PM” class=”svt-cd-green” ] महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा जयंत पाटील यांनी केली. [/svt-event]

[svt-event title=”नवीन आघाडीचे नाव ‘महाराष्ट्र विकास आघाडी'” date=”26/11/2019,7:29PM” class=”svt-cd-green” ] शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन महाविकास आघाडी तयार केली. पण त्यानंतर आता या आघाडीचे नाव बदलून “महाराष्ट्र विकास आघाडी” असे करण्यात आले आहे. [/svt-event]

[svt-event title=”उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार, शिवाजीपार्कवर शपथविधी सोहळा पार पडणार ” date=”26/11/2019,7:18PM” class=”svt-cd-green” ] शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे 1 डिसेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, 1 तारखेला संध्याकाळी 5 वाजता हा शपथविधी सोहळा शिवाजीपार्क मैदानात पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी महापालिकेला सूचना देण्यात आल्या आहेत. [/svt-event]

[svt-event title=”शरद पवार ट्रायडेंट हॉटेलमध्ये दाखल” date=”26/11/2019,7:06PM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ट्रायडेंट हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. महाविकासआघाडीच्या बैठकीसाठी तिन्ही पक्षाचे महत्त्वाचे नेते ट्रायडेंट हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. [/svt-event]

[svt-event title=” 1 डिसेंबरला शपथविधी होण्याची शक्यता ” date=”26/11/2019,7:01PM” class=”svt-cd-green” ] नव्या सरकारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ येत्या 1 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवाजी पार्कवर हा शपथविधी सोहळा होणार असल्याचे सांगत आहे. [/svt-event]

[svt-event title=”‘अजित पवार बैठकीला उपस्थित राहणार नाहीत’ ” date=”26/11/2019,6:57PM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार आज होणाऱ्या महाविकासआघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिली. [/svt-event]

[svt-event title=”उद्धव ठाकरे आणि रेश्मी ठाकरे ट्रायडेंट हॉटेलमध्ये दाखल” date=”26/11/2019,6:55PM” class=”svt-cd-green” ] शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि रेश्मी ठाकरे ट्रायडेंट हॉटेलमध्ये दाखल झाले आहे. त्यासोबतच आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेही येथे दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात येथे तिन्ही पक्षांच्या आमदारांची बैठक घेण्यात येणार आहे. [/svt-event]

[svt-event title=”बाळासाहेब थोरातांच्या निवासस्थानी जल्लोष ” date=”26/11/2019,6:38PM” class=”svt-cd-green” ] काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी जल्लोष, संगमनेरमध्ये थोरात समर्थकांचा फटाके फोडून जल्लोष, थोरातांच्या निवासस्थानासमोर मोठ्या संख्येने कार्यकर्ते हजर, थोरात उपमुख्यमंत्री होणार या चर्चेमुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण [/svt-event]

[svt-event title=”राधाकृष्ण विखे पाटलांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस-राष्ट्रवादीकडून जल्लोष” date=”26/11/2019,6:34PM” class=”svt-cd-green” ] काँग्रेसमधून भापजमध्ये गेलेले आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस-राष्ट्रवादीकडून जल्लोष करण्यात येत आहे. नगर-मनमाड महामार्गावर फटाके फोडून जल्लोष करण्यात येत आहे. [/svt-event]

[svt-event title=”काँग्रेस आमदार ट्रायडेंट हॉटेलमध्ये पोहोचले ” date=”26/11/2019,6:32PM” class=”svt-cd-green” ] काँग्रेस आमदार ट्रायडेंट हॉटेलमध्ये पोहोचले, थोड्याचवेळात महाविकासआघाडीची बैठक सुरु होणार [/svt-event]

[svt-event title=”अजित दादा WE LOVE YOU, ट्रायडेंट हॉटेलबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी” date=”26/11/2019,6:18PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हंगामी विधानसभा अध्यक्षपदी कालिदास कोळंबकरांची नियुक्ती” date=”26/11/2019,6:17PM” class=”svt-cd-green” ] हंगामी विधानसभा अध्यक्षपदी वडाळा विधानसभेचे आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपालांनी कालिदास कोळंबकरांची नियुक्ती केली आहे. [/svt-event]

[svt-event title=”उद्या विधानसभेचे विशेष अधिवेशन ” date=”26/11/2019,5:50PM” class=”svt-cd-green” ] उद्या सकाळी 8 वाजता विशेष अधिवेशन बोलण्यात आले आहे. राज्यपालांनी हे विशेष अधिवेशन बोलवले आहे. [/svt-event]

[svt-event title=” सुनील तटकरे, धनंजय मुंडे अजित पवारांना बैठकीसाठी घेऊन येणार ” date=”26/11/2019,5:43PM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, धनंजय मुंडे हे अजित पवारांना बैठकीसाठी घेऊन येणार आहेत, असं सांगितलं जात आहे. ट्रायडेंट हॉटेलमध्ये ही बैठक सुरु आहे. [/svt-event]

[svt-event title=”महाविकासआघाडीच्या बैठकीला अजित पवार येण्याची शक्यता ” date=”26/11/2019,5:23PM” class=”svt-cd-green” ] महाविकासआघाडीची बैठक थोड्याचवेळात ट्रायडेंट हॉटेलमध्ये होणार आहे. येथे तिन्ही पक्षाच्या आमदारांसह दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला अजित पवारही उपस्थित राहणार असल्याचे बोललं जात आहे. [/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर नाशिकमध्ये फटाके फोडले ” date=”26/11/2019,5:19PM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर नाशिकमध्ये फटाके फोडून शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला. [/svt-event]

[svt-event title=”काँग्रेस आमदारांकडून जे डब्ल्यू हॉटेलबाहेर मिठाई वाटप” date=”26/11/2019,5:16PM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस आमदारांनी जे डब्ल्यू मेरिएट हॉटेलबाहरे मिठाई वाटत आनंद व्यक्त केला. [/svt-event]

[svt-event title=”राजीनाम्यानंतर अजित पवारांना महाविकासआघाडीत घेण्यासाठी मनधरणी सुरु” date=”26/11/2019,5:03PM” class=”svt-cd-green” ] अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना महाविकासआघाडीत घेण्यासाठी त्यांची मनधरणीसुरु आहे. राष्ट्रवादीच्या बारामतीतील कार्यकर्त्यांतडून ही मनधरणी सुरु आहे. यासाठी बारामतीतील एक शिष्टमंडळ अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास यांच्या घरी आले आहे. [/svt-event]

[svt-event title=” कालिदास कोळंबकरांची हंगामी विधानसभा अध्यक्ष पदावर नियुक्ती ” date=”26/11/2019,4:56PM” class=”svt-cd-green” ] भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांची हंगामी विधानसभा अध्यक्ष पदावर राज्यपालांनी नियुक्ती केली आहे. कोळंबकर हे वडाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. [/svt-event]

[svt-event title=”बैठकीसाठी शिवसेनेचे आमदार ट्रायडेंट हॉटेलमध्य येणार” date=”26/11/2019,4:42PM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर महाविकासआघाडीकडून तातडीने सत्तास्थापन करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. शिवसेनेचे आमदार बैठकीसाठी ट्रायडेंट हॉटेलमध्ये येणार आहेत. [/svt-event]

[svt-event title=”राम शिंदे, विनोद तावडे वर्षा निवासस्थानी दाखल” date=”26/11/2019,4:37PM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर माजी मंत्री विनोद तावडे, राम शिंदे वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. तसेच इतरही भाजपचे दिग्गज नेते वर्षा निवासस्थानी पोहोचले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मंजूर” date=”26/11/2019,4:35PM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. नुकतेच त्यांनी राज्यपालांना भेटून आपला राजीनामा सुपूर्द केला. [/svt-event]

[svt-event title=”देवेंद्र फडणवीस राजभवनात दाखल” date=”26/11/2019,4:10PM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजभवनात दाखल झाले आहेत. थोड्याचेवेळात ते मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. [/svt-event]

[svt-event title=”अजितदादा आमच्यासोबत – संजय राऊत ” date=”26/11/2019,3:23PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”देवेंद्र फडणवीस दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद घेणार,” date=”26/11/2019,2:18PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”आमचाच मुख्यमंत्री होणार, काँग्रेस नेते नाना पटोले यांचा दावा” date=”26/11/2019,1:42PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हंगामी अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरु, राजभवनातून घोषणा होणार” date=”26/11/2019,1:06PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सदानंद सुळेंकडूनही अजित पवारांची मनधरणी” date=”26/11/2019,1:01PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कामकाजाच्या लाईव्ह प्रक्षेपणासाठी विधानभवनात कॅमेरे लावण्यास सुरुवात” date=”26/11/2019,12:53PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”फडणवीसांनी राजीनामा देत राजकारणातून संन्यास घ्यावा : विनायक राऊत” date=”26/11/2019,12:40PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हॉटेल सोफिटेलमध्ये दाखल” date=”26/11/2019,12:35PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस विधीमंडळ गटनेतेपदी निवड” date=”26/11/2019,12:28PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर काँग्रेसची महत्त्वाची बैठक सुरु” date=”26/11/2019,12:20PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”संविधानाला पायदळी तुडवलं, ते देखील आज संविधान दिवस साजरा करत आहेत : अरविंद सावंत” date=”26/11/2019,12:13PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हितेंद्र ठाकूर यांना पाठिंब्यासाठी कॅबिनेट मंत्रीपदाची ऑफर” date=”26/11/2019,12:05PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”संविधानाला शोभेल असा निर्णय, लवकरच सरकार स्थापन होईल : रोहित पाटील” date=”26/11/2019,11:54AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राज्यघटनेतील तत्वं आणि लोकशाही मूल्यांची जपणूक केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार : शरद पवार” date=”26/11/2019,11:51AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”भाजप आमदारांची आज रात्री 9 वाजता बैठक” date=”26/11/2019,11:49AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”हा संविधानाचा विजय, मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा : एकनाथ शिंदे” date=”26/11/2019,11:45AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर वर्षावर मंत्रिमंडळाची बैठक” date=”26/11/2019,11:37AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”शरद पवार आणि सुप्रिया सुळे हॉटेल सोफिटेलमध्ये दाखल” date=”26/11/2019,11:36AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”न्यायालयाच्या निकालाचा आदर, विधानसभेत बहुमत सिद्ध करुन दाखवू – चंद्रकांत पाटील” date=”26/11/2019,11:30AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अजित पवार पत्रकार परिषद घेण्याची शक्यता” date=”26/11/2019,10:24AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”माझं मतदान रद्द करा, जालन्याच्या युवतीची निवडणूक आयोगाकडे मागणी” date=”26/11/2019,10:12AM” class=”svt-cd-green” ] जालना – विधानसभेला केलेले मतदान रद्द करण्याची तरुणीची मागणी, पूजा अशोक मोरे युवतीचे नाव, निवडणूक आयुक्तांकडे मागणीचं पत्र, निवडणूक आयोगाच्या आवाहनानुसार सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2019 ला केलेले मतदान रद्द करण्याची केली मागणी, निकाल लागून एक महिना उलटूनही सत्ता स्थापनेचा तिढा अजून सुटला नाही,सत्तेसाठी अभद्र युत्या व आघाड्या करण्यात पक्ष मग्न, मत रद्द करून फसवणूक प्रकरणी सर्व पक्षावर गुन्हा दाखल करण्याची मागणी [/svt-event]

[svt-event title=”बहुमत चाचणीवर सर्वोच्च न्यायालयाचा आज निर्णय ” date=”26/11/2019,8:53AM” class=”svt-cd-green” ] बहुमत चाचणीवर सर्वोच्च न्यायालयाचा आज निर्णय, सकाळी 10.30 वाजता होणार सुनावणी [/svt-event]

[svt-event title=”अजित पवार हॉटेल ट्रायडंटवर” date=”26/11/2019,8:50AM” class=”svt-cd-green” ] अजित पवार हॉटेल ट्रायडंटवर, राजकीय घडामोडींना वेग, शरद पवार आणि सुप्रिया सुुळे देखील रात्री ट्रायडंटवरून येऊन गेले [/svt-event]

[svt-event title=”विधिमंडळाच्यादृष्टीने जयंत पाटील राष्ट्रवादीचे गटनेते” date=”26/11/2019,8:47AM” class=”svt-cd-green” ] विधिमंडळाच्यादृष्टीने जयंत पाटील राष्ट्रवादीचे गटनेते, व्हिप काढण्याचा अधिकार जयंत पाटील यांनाच, अजित पवारांची गटनेतेपदी नियुक्ती झाल्याची माहिती विधिमंडळाला मिळालीच नाही, जयंत पाटलांच्या निवडीची माहिती विधिमंडळाला मिळाली [/svt-event]

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI