AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सेना भवनात जोरदार राडा, पोलिस आणि ठाकरे गटात जोरदार चकमक, वातावरण तापले

शिवसेना भवनात आंदोलकांवर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांत जोरदार धुमश्चक्री झाली आहे. शिवाजी पार्कात मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांना देखील अडवण्यात आले. त्यानंतर येथे दादर परिसरात पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई केली आहे.

सेना भवनात जोरदार राडा, पोलिस आणि ठाकरे गटात जोरदार चकमक, वातावरण तापले
aditya thackeray
| Updated on: Oct 11, 2026 | 6:24 PM
Share

शिवसेना भवनात आंदोलकांवर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांत जोरदार धुमश्चक्री झाली आहे. शिवाजी पार्कात मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांना देखील अडवण्यात आले. त्यानंतर येथे दादर परिसरात पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई केली आहे. दादर शिवसेना भवनात पोलिस घुसल्याचे समजताच शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. आदित्य ठाकरे यांनी मोर्चा सांभाळत पोलिसांच्या आणि सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी दिल्ली धुमसत असताना आता मुंबतही आज शिवाजी पार्कात मोठी धुमश्चक्री उसळली आहे. शिवाजी पार्कात मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांना देखील अडवण्यात आल्याने ठाकरे शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे तसेच अनिल परब आदी पहिल्या फळीतील नेते मैदानात उतरले आहेत.

मनसेचे युवा नेते अमित ठाकरे ताब्यात घेतल्याने संताप

सर्व मुंबईकरांना आणि शिवसैनिकांना शिवाजी पार्कात येण्याचे आवाहन, अमित ठाकरे यांना सोडवण्यासाठी आम्ही शिवाजी पार्कात जात आहोत. आता हे आंदोलन मोठे होणार आहे. आम्ही आता थांबणार नाही असे युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारला आव्हान दिले आहे.त्यांच्या सोबत युवा नेते तेजस ठाकरे देखली सोबत आहेत.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ