AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेस नेत्याच्या हत्येप्रकरणी एमआयएम नगरसेवकला अटक

सोलापूर : काही दिवसांपूर्वीच कर्नाटकातील विजयपूरच्या काँग्रेस नेत्या रेश्मा पडकेनूर यांच्या हत्येने एकच खळबळ उडाली होती. या हत्येतील संशयित आरोपी एमआयएम नगरसेवक आणि शहराध्यक्ष तौफिक शेख यांना आज 2 जूनला अटक केली आहे. कर्नाटक पोलिसांच्या टीमने सोलापूरातून तौफिक शेखला यांना अटक केली. उद्या (3 जून) शेख यांना विजापूर कोर्टात हजर करण्यात येणार आहे. पैसे आणि प्रेम […]

काँग्रेस नेत्याच्या हत्येप्रकरणी एमआयएम नगरसेवकला अटक
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jun 02, 2019 | 9:06 PM
Share

सोलापूर : काही दिवसांपूर्वीच कर्नाटकातील विजयपूरच्या काँग्रेस नेत्या रेश्मा पडकेनूर यांच्या हत्येने एकच खळबळ उडाली होती. या हत्येतील संशयित आरोपी एमआयएम नगरसेवक आणि शहराध्यक्ष तौफिक शेख यांना आज 2 जूनला अटक केली आहे. कर्नाटक पोलिसांच्या टीमने सोलापूरातून तौफिक शेखला यांना अटक केली. उद्या (3 जून) शेख यांना विजापूर कोर्टात हजर करण्यात येणार आहे. पैसे आणि प्रेम सबंधातून ही हत्या झाल्याचा आरोप शेख यांच्यावर आहे. रेश्मा पडेकनूर यांची हत्या झाल्यापासून तौफिक शेख हे फरार होते.

एमआयएमचे नगरसेवक तौफीक शेख यांच्या विरोधात सोलापूरातील बाजार पोलीस स्टेशनमध्ये 17 मे रोजी विनयभंगाची तक्रार नोंदवण्यात आली होती. तक्रार दिल्यानंतर रेश्मा गायब होत्या. त्यानंतर काही दिवसांनी कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील कोलार येथे त्यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली होती. रेश्मा यांच्या हत्येनंतर तौफिक शेख हा फरार होता. त्यामुळे या हत्येमागे तौफिक शेखचा हात असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला होता.

तौफिक शेख आणि रेश्मा यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. त्यामुळे तौफिक शेख यांच्या पत्नीने रेश्मा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तसेच रेश्मा यांनी सुद्धा तौफिक विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. उद्या (3 जून) शेख यांना विजापूर कोर्टात हजर करण्यात येणार आहे. पैसे आणि प्रेम सबंधातून ही हत्या झाल्याचा आरोप शेख यांच्यावर आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...